BMC Recruitment 2025: मुंबई महानगरपालिकेत भरती! अर्ज करण्याची पूर्ण माहिती जाणून घ्या

BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025:मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षांनंतर विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुशिक्षित उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी असून, अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, विविध विभागांतील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आकर्षक पगार आणि विविध भत्ते … Read more