Newasa news:सौंदाळा मंदिरातून मूर्ती चोरीचा प्रकार; एका संशयिताची चौकशी सुरू
Newasa news :दि. 3 जानेवारी रोजी सौंदाळा येथील मंदिरातून 4,000 रुपये किमतीची गणपती मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ माजली. याबाबत संजय मोहन आरगडे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी अ-दखलपात्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आणि तात्काळ कारवाई करत डीबी पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशी … Read more