8व्या वेतन आयोगानुसार निवृत्त कर्मचार्यांना किती फायदा? पेंशन किती वाढेल?8th-pay-commission
8th-pay-commission : मोदी सरकारने अलीकडेच 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचार्यांच्या वेतनात बदल होणार असून, निवृत्त कर्मचार्यांच्या पेंशनमध्येही लक्षणीय वाढ होईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 16 जानेवारी 2025 रोजी या आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आणि सांगितले की, आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील. सध्या वेतन आणि पेंशन 7व्या … Read more