2025 न्यू Hyundai Creta शानदार फीचर्ससह लाँच, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
Hyundai ने आपली लोकप्रिय SUV New Hyundai Creta 2025 अपग्रेटेड फीचर्स आणि स्टायलिश डिझाईनसह लॉन्च केली आहे. यात 1.5L पेट्रोल आणि डिझेल इंजिन, ड्युअल-टोन इंटीरियर, 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि ADAS सेफ्टी फीचर्स मिळतात. याशिवाय, 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि BOSE साउंड सिस्टम यासारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. ही SUV ₹11 लाख … Read more