Pure EV Epluto 7g price: इलेक्ट्रिक बाजारात दमदार एंट्री, तगडी रेंज आणि स्मार्ट फीचर्ससह येत आहे ही नवी स्कूटर!
Pure EV Epluto लवकरच भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दमदार एन्ट्री करणार आहे. ही स्कूटर 120-140KM पर्यंतची रेंज, जलद चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी लाइटिंगसह येणार आहे. दमदार बॅटरी पॅक आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह, ही स्कूटर बजेट फ्रेंडली आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड पर्याय ठरू शकते. तिची अधिकृत किंमत आणि लॉन्च डेट लवकरच जाहीर केली जाणार आहे. Pure … Read more