” राहुरीतील मोर्चाला हिंसक वळण लागले असून तेथील दोन दुकाने फोडण्यात आले आहे.Rahuri morcha 2024
Rahuri morcha 2024 परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राहुरी मध्ये बंदच आवाहन करीत निषेध मोर्चाचे आयोजन केलं होतं मात्र आक्रमक झालेल्या मोर्चेकरांकडून दुकानांची तोडफोड झाल्यानं आरपीआयच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला हिंसाक वळण लागलंय. हे देखील पहा “Breaking News: संगमनेरमध्ये स्कॉर्पिओ हल्ल्याची धक्कादायक घटना” शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला अखेर गालबोट लागलंय आणि या … Read more