लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीतील तपासणीनंतर 2 लाख बहिणी अपात्र, लाभार्थींच्या संख्येत मोठी घट!

लाडकी बहीण योजना

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता अधिक काटेकोर केली जात आहे. सरकारकडून पात्र लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी सुरू असून, यामुळे फेब्रुवारी महिन्यात तब्बल दोन लाख महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. याआधीच, जानेवारी महिन्यात पाच लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले होते. शासनाच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय योजना गरजू महिलांपर्यंतच … Read more