राज्यातील महिलांना मिळणार दिवाळी बोनस..! महिलांच्या खात्यावरती जमा होणार १०००० रुपये
दिवाळी बोनस : लाडकी बहीण योजने संदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाच्या आजच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील महिलांना दिवाळी बोनस म्हणून 10000 रुपये देण्यात येणार आहे. तर कोणत्या महिलांना 10000 रुपये मिळणार आहेत यासाठी पात्रता काय असणार आहे अर्ज कसा करायचा आहे याचीच माहिती आज आपण बघणार आहोत. … Read more