lek ladki yojana official website 2024 पासून मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये पहा योजना
lek ladki yojana official website 2024: महाराष्ट्र सरकारने एक एप्रिल 2023 रोजी भाग्यश्री योजना सुरू केली होती त्याच योजनेचे आता रूपांतर लेक लाडकी योजनेमध्ये करण्यात आलेले आहे. या योजनेमार्फत पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये, तर लाभार्थी … Read more