महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! “नमो शेतकरी योजना” अंतर्गत वार्षिक अनुदान आता ₹15,000 पर्यंत वाढणार

नमो शेतकरी योजना

नमो शेतकरी योजना:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सभेत बोलताना घेतला आहे. आता राज्य सरकार वाटा ₹3,000 ने वाढवून एकूण ₹9,000 करणार आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना आता सालाला एकूण ₹15,000 आर्थिक मदत मिळेल. ही वाढलेली मदत शेतकऱ्यांच्या … Read more