जखमी वाघाचा इशारा: उद्धव ठाकरे यांची अमित शाहांवर आणि संघावर घणाघाती टीका!
उद्धव ठाकरे : “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करू शकतो, हे भविष्यात दिसेल,” अशा कडव्या शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इशारा दिला. “जेवढे अंगावर याल, तेवढे अंगावर वळ घेऊन दिल्लीत परत जाल,” असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही … Read more