महिलांसाठी खुशखबर! महिलांना मिळणार 50,000 रुपये ! तुम्हाला लाभ मिळू शकतो का?ते पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

subhadra yojana 2024:केंद्र सरकार देशातील लोकांचा विकास करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करत असते त्याचप्रमाणे प्रत्येक राज्य सुद्धा आपल्या नागरिकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू करत असते.

PM Kisan Mandhan Yojana शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन दर महिना! लवकर करा अशाप्रकारे अर्ज

अशाच प्रकारे आता ओडिसा राज्य सरकारने महिलांच्या सशक्तीकरणा साठी एक महत्वपूर्ण योजना सुरुवात केली आहे ती म्हणजे सुभद्रा योजना होय.या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 10000 रुपये मिळणार आहेत हे रुपये त्यांना दोन टप्प्यांमध्ये 5-5 हजार रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहे.

सुभद्रा योजना 5 वर्षापर्यंत चालणार आहे म्हणजे पाच वर्षात ओडीसा तील महिलांना 50 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे ही सुभद्रा योजना आहे तरी या योजनेचा महिलांना काय फायदा मिळणार आहे यासाठी काय पात्रता लागणार आहे? कोण कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत? आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे?याची माहिती आपण आज बघणार आहोत.

हे देखील पहा
Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये)

सुभद्रा योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावसुभद्रा योजना
संबंधित राज्यओडिसा
सुरुवात17 सप्टेंबर 2024
हस्तेनरेंद्र मोदी
लाभ10000 रुपये दरवर्षी
योजनेचा कार्यकाल2024-2029
लाभार्थीओडिसा राज्यातील महिला
उद्देश्यमहिलांचे सक्षमीकरण घडवून आणणे
अधिकृत वेबसाईटसुभद्रा योजना

subhadra yojana 2024 काय आहे?

सुभद्रा योजनेची घोषणा ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी विधानसभेमध्ये सुभद्रा योजनेला मान्यता दिलेली आहे

ओडिसा राज्य सरकारने महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुभद्रा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दहा हजार रुपये दरवर्षी त्यांना देण्यात येणार आहे हे दहा हजार रुपये 5-5 हजार रुपये दरवर्षी दोन टप्प्यात देण्यात येणार आहे

महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर जमा झाले 3000 रुपये! तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवू शकता ते पहा! Majhi ladaki bahin Yojana maharastra

ही योजना पाच वर्षापर्यंत चालू राहणार आहे म्हणजे या योजनेद्वारे महिलांना 50 हजार रुपयांचा लाभ होणार आहे या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत ऑनलाईन पद्धतीने जमा केले जाणार आहेत या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी ओडीसा राज्य सरकार करणार आहे

सुभद्रा योजनेचा उद्देश्य काय आहे?

ओडीसा राज्य सरकारने आपल्या राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सुभद्रा योजना चालू केली आहे राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना दरवर्षी दहा हजार रुपये

Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना

याप्रमाणे पाच वर्षे 50 हजार रुपये दिले जाणार आहेत या आधारे राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसायाद्वारे राज्याचा विकास करण्यासाठी हातभार लावू शकतील.

महिलांना नोकरीसाठी व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी गाव सोडून बाहेर जावे लागत असल्याने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनविणे या उद्देशाने सुभद्रा योजना चालू केली आहे.

सुभद्रा योजनेचे फायदे काय आहे?

सुभद्रा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये दोन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे ही योजना पाच वर्षापर्यंत चालू राहणार असल्याने महिलांना 50 हजार रुपयांचा निधी सरकार उपलब्ध करून देणार आहे

रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! रेशन कार्डधारकांना मिळणार ४ वस्तु फ्री पहा माहिती ! Ration card Anandacha sidha 2024

या आर्थिक मदतीमुळे महिला आत्मनिर्भर बनतील व स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाची जबाबदारी उचलू शकतील इतर लाभ ओडीसा राज्य सरकार महिलांना डेबिट कार्ड देणार आहे

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी भागातील महिलां पैकी ज्या महिला सर्वात जास्त डिजिटल ट्रांजेक्शन करतील त्यापैकी 100 महिलांना 500 रुपये व्यतिरिक्त या योजनेद्वारे देण्यात येणार आहे

सुभद्रा योजनेचा लाभ कधी मिळणार आहे?

सुभद्रा योजना 17 सप्टेंबर 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार आहे. सुभद्रा योजना ही 2024-25 ते 2018-29 पर्यंत चालू राहणार आहे या योजनेसाठी राज्य सरकारने 55825 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद देखील केलेली आहे

Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ

सुभद्रा योजनेच्या पात्रता

  • महिलाचे वय 21 ते 60 वर्षा दरम्यान असावे.
  • लाभार्थी महिला ही ओडीसा राज्याची मूळ रहिवासी असावी
  • महिला सरकारी नोकरीत नसावी
  • महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व स्वतः महिला आयकर भरत नसावी
  • महिला व तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसावी
  • ज्या महिला आधीपासूनच राज्याच्या इतर योजनांचे दीड हजार रुपये यांचा लाभ घेत असेल तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत
  • महिला जवळ स्वतःचे बँक खाते असायला पाहिजे
  • या योजनेचा लाभ केवळ ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे त्यांना देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024!या तारखेला जमा होणार खात्यावर पैसे

सुभद्रा योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत?

ओडिसा राज्यातील महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत ती खालील प्रमाणे आहेत

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसाय संबंधित कागदपत्रे
  • रेशन कार्ड
  • वयाचा पुरावा
  • लग्नाच्या पुरावा

या कागदपत्राच्या आधारे ओडिसा राज्यातील महिला सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात

सुभद्रा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची?

अजून सुभद्रा योजनेसाठी ऑनलाईन प्रक्रिया पोर्टल उडीसा राज्य सरकारने सुरू केलेले नाही परंतु सुरू झाल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे ऑनलाइन अर्ज करता येतील

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला Subhadra Yojana फॉर्मची लिंक दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे
  • आता तो फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल
  • त्या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरायची आहे त्यामध्ये
    • तुमचे नाव पत्ता बँकेची माहिती, मोबाईल नंबर इत्यादी
  • तुम्हाला वरती दिलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून ते वेबसाईट वरती अपलोड करायची आहे
  • आता हा फॉर्म सबमिट करायचा आहे
  • परंतु त्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या
  • आता सबमिट बटणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रियेची पुष्टी म्हणून एक नंबर देण्यात येईल तो नंबर जपून ठेवा तो तुम्हाला नंतर पुढे लागणार आहे.

अशाप्रकारे तुम्ही सुभद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता.

या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 18 व्या हप्त्याचे 4000 रूपये

subhadra yojana 2024

सुभद्रा योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करायचा?

सुभद्रा योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावातील अंगणवाडी केंद्रावरून किंवा ग्रामपंचायत त्याचप्रमाणे ऑनलाईन वेबसाईटवरून सुभद्रा योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे आणि त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो फॉर्म गावातील अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत मध्ये जमा करून द्यायचा आहे

अशा प्रकारे तुम्ही सुभद्रा योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याचा लाभ मिळवू शकता

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये namo mahasanman nidhi yojana maharashtra 2024

निष्कर्ष

ओडिसा राज्य सरकारने इतर राज्य प्रमाणे आपल्या राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुभद्रा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये दोन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे या योजनेचा लाभ महिलांना पाच वर्षासाठी मिळणार आहे म्हणजे एकूण 50 हजार रुपये पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहे या आधारे राज्यातील महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन विकासासाठी हातभार लावू शकतील

सुभद्रा योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी ओडीसा सरकार करणार आहे त्यावेळी त्याची अधिकृत माहिती तुम्हाला प्राप्त होईल

FAQ

सुभद्रा योजनेअंतर्गत किती रुपयांचा लाभ महिलांना मिळणार आहे?

सुभद्रा योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षांमध्ये 50 हजार रुपयांचा लाभ मात्र महिलांना मिळणार आहे

सुभद्रा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

ओडिसा राज्य सरकारने सुभद्रा योजना चालू केली आहे

सुभद्रा योजनेचा मुख्य उद्देश्य काय आहे?

राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देणे आणि महिलांचे सक्षमीकरण घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे

सुभद्रा योजना केव्हापासून सुरू होणार आहे?

17 सप्टेंबर 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात येणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment