Rahuri morcha 2024 परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राहुरी मध्ये बंदच आवाहन करीत निषेध मोर्चाचे आयोजन केलं होतं मात्र आक्रमक झालेल्या मोर्चेकरांकडून दुकानांची तोडफोड झाल्यानं आरपीआयच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला हिंसाक वळण लागलंय.
हे देखील पहा “Breaking News: संगमनेरमध्ये स्कॉर्पिओ हल्ल्याची धक्कादायक घटना”
शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला अखेर गालबोट लागलंय आणि या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे राहुरी शहरातील नवी पेठ येथे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली असून यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.Rahuri morcha 2024
आरपीआयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानक पासून मुखमोर्चाला सुरुवात केली शहरातील नवी पेठ पृथ्वी कॉर्नर आडवी पेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक येथे निषेध सभा घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा नवी पेठ मार्गे बस स्थानकाकडे जात असताना नवी पेठ येथील काशीद यांचे बापू हलवाई आणि जेजुरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकान चालू होते यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.Rahuri morcha 2024
मात्र आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे आणि काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत पोलिस ठाण्यात धाव घेतली होती या घटना मुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
हे देखील पहा “Vivo X200 5G: नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या!”
त्यानंतर आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे सुनील चांदणे सागर साळवे बाळासाहेब जाधव निलेश शिरसाठ अरुण साळवे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पार देवेंद्र लांबे सूर्यकांत भुजारी सुनील सुराणा संजू उदावंत यांच्यासह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आलाय तर दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजार मात्र बंद दिसून आलाय .Rahuri morcha 2024
व्यापारी असोसिएशनने बंद ठेवण्याचं आव्हान आपल्याला बहुजन समाज पार्टीचं पत्र आलेलं होतं त्या अनुषंगाने आपण 12:00 वाजेपर्यंत बंद ठेवलेलं होतं पण ह्याच्यामध्ये गालबोट असं लागलेलं आहे की त्यांनी निवेदन देऊन परतीचा प्रवास जेव्हा होता त्या परतीतल्या प्रवासामधले त्यांचे जे काही कार्यकर्ते होते.
हे देखील पहा “TVS Raider 125: पॉवर, स्टाइल, आणि परफॉर्मन्स एका अप्रतिम किमतीत!”
आता त्यांना पण ते कार्यकर्ते माहिती नाहीयेत त्यांच्याकडनं हा प्रकार झालेला आहे विलास नानांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि बाळासाहेब जाधव पण इथं आलेले आहेत त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे भविष्यामध्ये असा प्रकार होणार नाही अशी त्यांनी वय दिलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो मी की सगळ्यांनी आपापले व्यवहार चालू करा