Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024 ! या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 18 व्या हप्त्याचे 4000 रूपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024:पी एम किसान सन्माननिधी योजने संदर्भात एक मोठे अपडेट समोर आली आहे शेतकऱ्यांना या योजनेचा अठरावा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये namo mahasanman nidhi yojana maharashtra 2024

राज्यातील शेतकऱ्यांना वाटले होते की रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी नरेंद्र मोदी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्ता बरोबर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता देखील वितरित करतील परंतु तसे झाले नव्हते पण आता समोर आलेल्या माहितीनुसार आठवा हप्ता लवकर शेतकऱ्यांना दिला जाणार आहे

पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता 18 जून 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी वाराणसी वरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती विचारीत केला होता याचा लाभ देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाला होता

आता या योजनेत जवळजवळ दहा कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्यामुळे हे सर्व पी एम किसान सन्माननीय योजनेसाठी पात्र झाले आहेत आणि यांना या योजनेचे पैसे देखील मिळणार आहेत

परंतु काही शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचे देखील पैसे अजून त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही मग त्यांना या त्याचे पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे आणि हा 18 वा हप्ता किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत तरी हा लेख काळजीपूर्वक पहावा

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024

योजनेचे नावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी
कोणी सुरू केलीनरेंद्र मोदी
लाभदेशातील संपूर्ण शेतकरी
उद्देशदेशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे
रुपयेसहा हजार रुपये दरवर्षी
हेल्पलाइन नंबर011 24 300 606, 15 52 51
सोळावा हप्ता18 जून 2019
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटPmkisan.gov.in
अर्थसंकल्पात तरतूद750000 कोटी

11 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेच्या आठराव्या हप्त्याची तारीख ठरली!18th installment Date

पी एम किसान सन्मान नधी योजना काय आहे?

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेती वरती आधारित आहे नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे योजना राबविले आहेत त्याचपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना होय

या योजनेमार्फत देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1डिसेंबर 2018 रोजी केली होती या योजनेअंतर्गत दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये डीबीटी मार्फत जमा केले जातात आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत

नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता

पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे या मार्फत देशातील नऊ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ दिला जातो तर हा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपले खाते व्यवस्थित ठेवायचे आहे म्हणजे पी एम किसान सन्माननिधी योजना व अन्य कोणत्याही योजनांचा लाभ आपल्याला लवकरात लवकर मिळाला पाहिजे याचीच माहिती आम्ही खाली दिलेली आहे ती बघावी

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश्य

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशांमध्ये 75 टक्के लोक हे शेती करतात भारताचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून pm किसान सन्माननीय योजना चालू करण्यात आलेली आहे.

PM Kisan samman nidhi 18th installment date! हे करा आणि खात्यावर ४००० रुपये जमा करून योजनेचा लाभ घ्या

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त होऊन ते आलेले पैसे द्वारे शेतकरी शेतीची कामे खते बियाणे फवारणी इत्यादी मध्ये त्या पैशांचा वापर करू शकतात. व त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळते. त्याच्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजना चालू करण्यात आलेली आहे.

किसान सम्मान निधि योजना पात्रता सूची

  • लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • तो कोणत्याही शासकीय नोकरीत कार्यरत नसावा.
  • सुरुवातीला दोन हेक्टर क्षेत्र असणारा शेतकऱ्यांना याचा लाभ होत होता परंतु आता देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • लाभार्थ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पीएम किसान सम्मान निधि document

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • जमिनीचा उतारा
  • बँक पासबुक
  • पासवर्ड साईज फोटो
  • मोबाईल नंबर

pm kisan 18th installment 2024

आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहे आणि आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ती कधी वितरित केला जाईल याची संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे

नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख 2024|शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये या तारखेला जमा होणार थेट बँक खात्यात पहा माहिती

पी एम किसन सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते ही मदत दर चार महिन्याला दोन हजार रुपये अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाते केंद्र सरकारने अजून याबाबतची तारीख घोषित केलेले नाही परंतु अंदाजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

यासाठी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती चेक करावी लागणार आहे ती कशाप्रकारे चेक करायची ती खालील प्रमाणे पहावी

beneficiary status अशा प्रकारे चेक करा

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे
  • येथे आल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर updation sale registration farmer बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि captcha code टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचे आहे

त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची संपूर्ण स्थिती तुम्ही पाहू शकता

BandhKam kamgar Yojana| महाराष्ट्र बांधकाम योजना कामगारांना मिळणार 5000 रुपये,पहा योजना काय आहे?

पण यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधी या ऑफिशियल वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे तर ते कसे करायचे ते खाली बघावे

pm kisan registration

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सहा हजार रुपये वार्षिक रकमेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसन सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर यासाठीचे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे ते खाली पहावे

  • सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधी या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे
  • तिथे आल्यानंतर new farmer registration यावरती क्लिक करायचे आहे
  • आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यामध्ये Rural/urban या दोन पर्यायांपैकी तुमची जमीन गावात असेल तर तुम्ही rural हा पर्याय निवडावा आणि तुमची जमीन सिटीत असेल तर urban हा पर्याय निवडावा
  • आता खाली आल्यानंतर आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा तुमचे राज्य निवडून captcha code टाकून get OTP या बटनावरती क्लिक करा
  • आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून पुन्हा captcha code टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा
  • सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन capture code येईल तो पहिला कोड डिलीट करून हा नवीन कोड तिथे टाका
  • आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक uddai तर्फे एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून verify Aadhar OTP बटनावरती क्लिक करा

Pm Kisan Yojana 18th installment online process शेतकऱ्यांना करावी लागेल अशा प्रकारे प्रक्रिया, नाहीतर आपल्या खात्यात ६००० रुपये जमा होणार नाही.

अशाप्रकारे तुमचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन पूर्ण होईल मग आता यासाठी अर्ज कसा करायचा ते खाली बघा

पी एम किसान सन्माननिधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा?

  • आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल काय म्हणते तुमचा जिल्हा तालुका गाव सिलेक्ट करा
  • आता तुमची कॅटेगिरी निवडा Farmer type मध्ये small (1-2Ha) सिलेक्ट करा
  • सिलेक्ट आयडी टाईप मध्ये आधार कार्ड सिलेक्ट राहील ते तसेच राहू द्या
  • Acceptance for PM Kisan man dhan Yojana या पर्यायांमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर होय आणि नसेल घेत तर नाही पर्याय निवडा
  • आता Add land detail मध्ये तुमच्या जमिनीचा खाते नंबर सर्वे नंबर आणि प्रदेश याची माहिती भरा
  • Land transfer status मध्ये तुमच्या नावावर जमीन 1/2/ 2019 च्या अगोदर आली की नंतर तो पर्याय सिलेक्ट करा
  • तुमच्या नावावर जमिनीची नोंदणी कशी झाली आहे तो पर्याय निवडा
  • Land transfer details या पर्यायांमध्ये तुमच्या नावावर जमीन केव्हा झाली ती तारीख सिलेक्ट करा
  • आता तुमच्या वडिलांच्या आधार कार्ड नंबर टाका (death of father हा पर्याय निवडला असेल तर)
  • त्याचबरोबर तुम्हाला upload supporting document या पर्यायांमध्ये तुमच्या जमिनीची कागदपत्र 200 केबी साईज पर्यंत अपलोड करून सेव बटणावरती क्लिक करा
  • अशा प्रकारे तुम्हाला record has been successfully हा मेसेज दिसेल अशाप्रकारे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्ण होईल

Mukhymantri annpurna Yojana Maharashtra 2024;महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 1 वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत, त्यासाठी अशा प्रकारे करावे लागणार अर्ज

pm kisan beneficiary list village wise

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादी चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान या पोर्टल वरती जावे लागणार आहे.

या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला Pm kisan beneficiary या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.आता आपल्याला आपले राज्य तालुका गाव इत्यादी यांची माहिती भरून घ्यायची आहे.सगळी माहिती भरून घेतल्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचे आहे.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 Apply महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी,असा करा अर्ज

मग आपल्यासमोर Pm kisan beneficiary लिस्ट येईल. व याद्वारे आपण आपले नाव या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकता.

Pm Kisan 18th installment benefit process

E KYC

जर आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर e-kYC करणे आवश्यक आहे .प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी महत्त्वाची योजना आहे .परंतु तरी देखील यामध्ये काही भ्रष्टाचार आढळून येत होता. त्याला नियंत्रित करण्यासाठी सरकारने आता e-kYC करणे बंधनकारक केले आहे.

pm kisan e-kYC kaise kare

Pm kisan e-kYC या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ही केवायसी करणे अनिवार्य केले आहे अन्यथा आपल्या बँक खाते मध्ये हप्ते जमा होणार नाहीत Pm Kisan Yojana चे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी ही केवायसी कशाप्रकारे करायची त्याची माहिती खालील प्रमाणे आहे

  • सर्वप्रथम आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे
  • आपल्याला होम पेजवर E kyc ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा
  • ई केवायसी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपण एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल हे नवीन पेज आल्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड नंबर यावरती भरून सर्च वरती क्लिक करायचे आहे
  • जो पण आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल त्यावर ती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून आपल्याला सबमिट करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपले पीएम किसान ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024

Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज

भू सत्यापण

देशामध्ये अशी देखील काही शेतकरी आहेत की त्यांनी आपली जमीन विकली असून देखील ते या योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून भू सत्यापन करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे देखील आवश्यक आहे तरच तुम्हाला पीएम किसान सन्माननीय योजनेचा अठरावा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यासाठी ही प्रक्रिया करण्यात त्यांचा आवश्यक आहे तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे

निष्कर्ष

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता याबाबत केंद्र शासनाने अजून कोणतीही तारीख घोषित केलेली नसून अंदाजे हा 18 वा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे अशी माहिती मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे तरी आपण अधिकृत माहितीसाठी पी एम किसान या पोर्टल वरती जाऊन माहिती चेक करू शकता

FAQ

PM किसान 2000 रुपये ऑनलाइन कसे अर्ज करावे?

पी एम किसान या ऑफिशियल पोर्टल वरती जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

पीएम किसान सम्मान निधि 2024 में कब आएगी?

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल

17 किस्त कब आएगी 2024?

28 जून 2024 रोजी पीएम किसन सन्मान योजना 17 व हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment