PM Kisan samman nidhi 18th installment date! हे करा आणि खात्यावर ४००० रुपये जमा करून योजनेचा लाभ घ्या…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan samman nidhi :प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना 18 वा हप्ता देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहे.. त्यांना या योजनेचा १८ हप्ता लवकरच मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्यानंतर आता शेतकरी पीएम किसान सन्मान योजना च्या 18 व्या हप्त्याकडे आतुरतेने वाट बघत आहे.

या योजनेचा १८ वा हप्ता हा आता किती तारखेला जमा होणार आहे? याद्वारे कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे? कोणते शेतकरी यापासून वंचित राहणार आहे? त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे?की त्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरावा हप्ता जमा होईल याची संपूर्ण माहिती आम्ही खालील लेखामध्ये दिली आहे. ती तुम्ही काळजीपूर्वक हसणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
योजनेची घोषणानरेंद्र मोदी
योजनेची सुरुवात1 डिसेंबर २०१८
लाभार्थीभारतातील सर्व शेतकरी
लाभदरवर्षी सहा हजार रुपये
उद्देश्यशेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
अधिकृत वेबसाईटhttps://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करत नसावे.
  • यापूर्वी केवळ 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात होता, परंतु आता सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे
  • कारण या योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यातच हस्तांतरित केली जाईल.

Sanjay Gandhi niraadhar Yojana 2024 Maharashtra lसंजय गांधी निराधार योजना| दर महिन्याला जमा होणार या तारखेला १५०० रुपये,पहा

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र (मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स)
  • जमिनीचा सातबारा
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना काय आहे?

देशातील शेतकऱ्यांना शेतीकामासाठी तसेच पीक खर्चासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केले जातात या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा अठरावा हप्ता कधी जमा होणार आहे?

यासाठी कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती समोर येत आहे की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत ही पात्र शेतकऱ्यांची यादी पूर्ण होईल त्यानंतर ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांना 18 व्या हप्ता वितरित केला जाणार आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेमार्फत दर चार महिन्याला हा हप्ता जमा होत असतो या योजनेचा सतरावा हप्ता 18 जून रोजी जमा झाला होता त्याचप्रमाणे आता चार महिन्यानंतर ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये या योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या हप्त्याच्या रकमेत वाट देखील होण्याची शक्यता आहे परंतु अशी अधिकृत माहिती अजून आलेली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता

18 जून 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आले होते. याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली होती. वाराणसी दौऱ्या दरम्यान नरेंद्र मोदींनी याद्वारे 9 कोटी 26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दोन हजार रुपये डिजिटल पद्धतीने जमा केले होते परंतु सतराव्या हप्त्यापासून देखील अडीच कोटी शेतकरी वंचित राहिले होते कारण त्यांनी अजूनही सरकारने सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नव्हती.

credit by dennic jagaran

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया करणे आवश्यक आहे

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना आधी सरकारने सांगितलेल्या कागदपत्रांची प्रक्रिया करावी लागणार आहे नाहीतर ते या योजनेपासून वंचित राहू शकतात ती प्रक्रिया मी खाली दिलेली आहे ती पहा.

E KYC

जर आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर e-kYC करणे आवश्यक आहे .प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी महत्त्वाची योजना आहे .परंतु तरी देखील यामध्ये काही भ्रष्टाचार आढळून येत होता. त्याला नियंत्रित करण्यासाठी सरकारने आता e-kYC करणे बंधनकारक केले आहे.


भू सत्यापन

देशामध्ये अशी देखील काही शेतकरी आहेत की त्यांनी आपली जमीन विकली असून देखील ते या योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून भू सत्यापन करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांनी केलेली असल्यास शेतकऱ्यांना अठरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे.


नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करायचा?

देशातील जे शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकत नाही त्यांना ऑफलाइन अर्ज देखील करता येणार आहे. त्यासाठी त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे. आणि तो त्यावर ती संपूर्ण माहिती भरून ती जवळच्या सेतू कार्यालयामध्ये जमा करायची आहे. तुमची कागदपत्रे पडताळून बघितली जाईल. व नंतर तुमची नोंदणी केली जाईल.अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.


पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

PM Kisan samman nidhi
  1. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर pmKisan.gov.inजायचे आहे.
  2. येथे आल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील येथे तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  3. .येथे तुम्हाला आवश्यक माहिती विचारली जाईल जसे की अर्ज करण्याचे नाव कॅपच्या कोड तो तुम्हाला भरायचा आहे
  4. यानंतर तुम्हाला ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहेतुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी भरून द्यायचा आहे
  5. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची माहिती विचारली जाईल जसे की आधार कार्ड जमिनीचे कागदपत्र इत्यादी व ते अपलोड करायचे आहे
  6. आता सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहेअशाप्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 1 डिसेंबर 2018 रोजी केली.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र सरकार देत असते यामध्ये हे ६००० रुपये दर चार महिन्याला असे तीन टप्प्यांमध्ये एका हप्त्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात.

या योजनेचे 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आता देशातील शेतकऱ्याला 18 वा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाणार आहे.

पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेसाठी सरकारने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या खात्याची ही केवायसी करणे तसेच भू सत्यापन करणे अनिवार्य केले आहे.

ही प्रक्रिया केल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरावा हप्ता जमा केला जाणार आहे.

या योजणेबाबत विचरलेले प्रश्न :

PM Kisan samman nidhi 18th installment Date काय आहे?

देशातील शेतकऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे.

Pm Kisan samman nidhi yojana काय आहे?

ही केंद्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येते हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दर चार महिन्याला तसेच एकूण तीन टप्प्यांमध्ये एका हप्त्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात

pm Kisan Samman Nidhi beneficiary list कधी येणार आहे?

pm Kisan Samman Nidhi beneficiary list सप्टेंबर महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now