प्रधानमंत्री जन धन योजना लाभार्थ्यांना मिळणार 10000 रुपये पहा कशाप्रकारे करायचा अर्ज|प्रधानमंत्री जन धन योजना
प्रधानमंत्री जन धन योजना (JMJDY) प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी केली होती या जनधन योजनेचा देशातील लाखो कुटुंबांना लाभ झाला आहे. जनधन योजनेचा मुख्य उद्देश्य ग्रामीण भागातील लोकांना बँकेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा होता भारतामध्ये कोटीच्या संख्येने लोकांनी जनधन खाते उघडले होते. याच जनधन योजनेमार्फत प्रधानमंत्री … Read more