5000mAh बॅटरी आणि तगडा डिस्प्ले असलेल्या OPPO A74 5G वर मिळत आहे ₹5500 ची जबरदस्त सूट

आजच्या युगामध्ये सर्वच ग्राहकांना एका फोन मध्ये दमदार बॅटरी डिस्प्ले आणि कॅमेरा पाहिजे आहे त्यांच्यासाठी OPPO A74 5G हा स्मार्टफोन हे उत्तम पर्याय ठरणार आहे या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी डिस्प्ले आणि उत्कृष्ट कॅमेरा मिळणार आहे आणि या मोबाईल वरती तुम्हाला साडेपाच हजार रुपयांची मोठा डिस्काउंट देखील मिळणार आहे त्यामुळे तुमच्या ग्राहकांना कमी किमतीमध्ये उत्कृष्ट चांगल्या प्रतीचा फोन घ्यायचा आहे त्यांना हा मोबाईल चांगला पर्याय म्हणून उपलब्ध आहे आणि अधिक माहिती आज आपण यामध्ये बघणार आहोत

OPPO A74 5G ची खास वैशिष्ट्ये:

डिस्प्ले

OPPO A74 5G ह्या मोबाईल फोन मध्ये कंपनीने 6.5 इंच फुल एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे या डिस्प्ले चे रिझोल्यूशन 2400×1080 एवढे आहे त्याचबरोबर या मोबाईलचा रिफ्रेश रेट 90Hz मिळणार आहे त्यामुळे ग्राहकांना या मोबाईल वापरताना चांगला अनुभव मिळणारच आहे त्याचबरोबर व्हिडिओ पाहण्यासाठी व गेमिंग करणाऱ्या ग्राहकांना लॅग-फ्री मोबाईल वापरण्याचा आनंद मिळवता येणार आहे.

प्रोसेसर

या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला डिस्प्ले नाही तर चांगल्या प्रतीचा परफॉर्मन्स मिळण्यासाठी Qualcomm Snapdragon 480 ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आलेले आहे हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित ColorOS 11.1 वर चालतो त्यामुळे ग्राहकांना स्मूथ आणि फास्ट परफॉर्मन्स पाहायला मिळतो.

कॅमेरा

फोटोग्राफीची आवड असणाऱ्या ग्राहकांना या OPPO A74 5G मोबाईल मध्ये एक आकर्षक कॅमेरेचा सेटअप कंपनीने दिलेला आहे.यामध्ये 48MP चा प्रायमरी वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे त्यामुळे यामध्ये चांगल्या प्रतीचे फोटो काढता येऊ शकतात शिवाय यामध्ये दोन एमटीचा मायक्रो कॅमेरा आणि दोन्हीचा मोनो कॅमेरा सुद्धा पोट्रेट आणि क्लोज अप शॉट काढण्यासाठी देण्यात आलेला आहे या मोबाईल फोन मध्ये देण्यात आला आहे त्यामुळे ग्राहक उत्तम प्रतीचे सोशल मीडिया वरती फोटो अपलोड करण्यासाठी सेल्फी काढू शकतात त्यांच्यासाठी देखील एक उत्तम प्रतिसाद मोबाईल ठरू शकणार आहे.

बॅटरी

OPPO A74 5G
OPPO A74 5G

या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 5000 एम एच असलेली मोठी बॅटरी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा फोन सुपर वापरू शकता त्याचबरोबर हा फोन चार्ज करण्यासाठी 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे फोन जगभर चार्जिंग होईल आणि तुम्हाला वारंवार फोन चार्ज करायची वेळ येणार नाही

डिस्काउंट आणि ऑफर

हा मोबाईल फोन जेव्हा लॉन्च झाला होता तेव्हा याची किंमत ₹20,099 इतकी होती पण सध्या आम्ही जाऊन वरती हा मोबाईल खरेदी केल्यावर ₹5501रुपयांची सवलत मिळणार आहे त्यामुळे हा फोन आता फक्त₹15,489 मध्ये ग्राहकांना मिळणार आहे त्यामुळे ज्या ग्राहकांना कमी किमतीत चांगले फीचर्स असलेला फोन घ्यायचा होता त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट मोबाईल ठरणार आहे.

हे देखील पहा

Leave a comment