हरियाणाचे माजी मुख्यमंत्री OP Chautala News Live ओमप्रकाश चोटाला यांचे वयाच्या 86 या वर्षी निधन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

OP Chautala News Live इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे 20 डिसेंबर, शुक्रवार रोजी निधन झाले. त्यांनी गुरुग्राम येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

jaipur fire incident: ट्रकची धडक आणि भीषण आग, 4 मृत्यू, 40 वाहने जळून खाक”

ते 89 वर्षांचे होते.ओमप्रकाश चौटाला चार वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले. पहिल्यांदा 2 डिसेंबर 1989 रोजी ते मुख्यमंत्री झाले आणि 171 दिवस या पदावर होते. त्यानंतर, 12 जुलै 1990 रोजी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद स्वीकारले पण केवळ 5 दिवस या पदावर राहिले.

250MP कॅमेरा असलेला Infinix Note 50 5G, Samsung ला देणार जोरदार टक्कर!

OP Chautala News Live

ते तिसऱ्यांदा 22 मार्च 1991 रोजी मुख्यमंत्री झाले आणि फक्त 15 दिवस या पदावर होते. चौथ्यांदा 24 जुलै 1999 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि 2 मार्च 2000 पर्यंत या पदावर राहिले. यानंतर त्यांनी 2000 ते 2005 दरम्यान पाच वर्षांचे कार्यकाल पूर्ण केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment