OnePlus Valentine सेल: स्मार्टफोन्सवर ₹7,000 पर्यंत सूट, ऑफर फक्त 16 फेब्रुवारीपर्यंत

OnePlus Valentine सेल:वन प्लस कंपनी ही एक नामांकित मोबाईल कंपनी आहे. वन प्लस कंपनीने आपल्या मोबाईल खरेदीवर व्हॅलेंटाईन डे निमित्त सेल सुरू केला आहे या सेलमध्ये मोबाईलच्या खरेदीवर की चक्क सात हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे या सेलला वन प्लस कंपनीने Red Rush Days Sale हे नाव दिले असून या सेलचा कालावधी 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या मोबाईल वरती सूट मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत ती खालील प्रमाणे आहे.

OnePlus Valentine
OnePlus Valentine

कोणत्या मोबाईलवर किती सूट मिळणार आहे?

Red Rush Days Sale: सेलमध्ये प्रामुख्याने OnePlus 13, OnePlus 12, OnePlus Nord 4 मोबाईल फोन वरती मोठ्या प्रमाणावर ती सूट देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतर देखील वन प्लस कंपनीचे मोबाईल आहेत त्यावरती देखील ग्राहकांना सूट मिळणार आहे त्यामुळे ज्या लोकांना मोबाईल घ्यायचा आहे त्यांना ही एक सुवर्णसंधी वन प्लस कंपनीने निर्माण करून दिली आहे याचा तुम्ही अवश्य फायदा घ्यावा. वन प्लस च्या कोणत्या मोबाईल वरती किती सूट मिळणार आहे?चला पाहूया.

OnePlus 13

OnePlus 13 हा नुकताच भारतात लॉन्च झाला असून याची किंमत 69,999 रुपये एवढी होती या मोबाईल वरती आता पाच हजार रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळणार आहे. परंतु या ऑफरचा लाभ काही निवडक कार्ड वरतीच मिळणार आहे.त्याचबरोबर OnePlus 13R यावरती तीन हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे

OnePlus 12

OnePlus 12 या स्मार्टफोन वरती वन प्लस कंपनीने 4000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिलेला आहे त्याचबरोबर यावरती 3000 रुपयांची सूट दिलेली आहे यामुळे या मोबाईल फोनवरती एकूण सात हजार रुपयांची ग्राहकांची बचत होणार आहे. ह्या मोबाईलची किंमत 61,999 रुपये एवढे असून आता सेलमध्ये त्यावरती 7000 रूपयांचा फायदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.

OnePlus Nord 4

व्हॅलेंटाईन डे सेलच्या दरम्यान OnePlus Nord 4 ह्या मोबाईल वरती वन प्लस कंपनीने 1000 रुपयाची सूट दिलेली असून काही निवडक बँक च्या कार्ड वरती या मोबाईल वरती 4000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. या मोबाईलची मार्केट मध्ये किंमत 29,999 रुपये असून या वरती 5000 रुपयांची एक्स्ट्रा बचत होणार आहे.

निष्कर्ष

वन प्लस कंपनीने व्हॅलेंटाईन डे या निमित्त Red Rush Days Sale सुरू केला आहे यामध्ये वन प्लस कंपनीच्या स्मार्टफोन वरती सात हजार रुपये पर्यंत बचत देण्याची घोषणा कंपनीने केलेली आहे त्यामध्ये काही निवडक बँक च्या कार्ड वरती अधिक बँक डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे त्यामुळे ज्या ग्राहकांना या ऑफर्सचा फायदा घ्यायचा असेल. ते ग्राहक हा हे मोबाईल खरेदी करू शकतात अधिक माहितीसाठी वन प्लस च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती बघावी

Leave a comment