namo shetkari Yojana 4th installment Date|नमो शेतकरी योजनेचा 4 हप्ता या तारखेला होणार जमा,लवकर पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

namo shetkari Yojana 4th installment Date: नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेसंदर्भात मोठे अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या ४ थ्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा नमो महा सन्माननिधी योजनेचा चौथा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे याची आतुरता राज्यातील संपूर्ण शेतकरी वर्गाला लागलेली आहे

11 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेच्या आठराव्या हप्त्याची तारीख ठरली!18th installment Date

तर हा चौथा हप्ता कधी आपल्या खात्यावरती येईल तसेच चौथा हप्त्याबरोबर पाचवा हप्ता देखील आपल्या खात्यावरती येईल का? दोन्हीही हप्ते एकत्रित वाटप केले जाणार आहे का? तसेच namo shetkari Yojana 4th installment बरोबर आपण या योजनेचा उद्देश पात्रता अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थी यादींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहोत ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.

namo shetkari Yojana 4th installment Date

नमो शेतकरी योजना काय आहे?

नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता

namo shetkari Yojana 4th installment Date:

केंद्र सरकारच्या पीएम किसान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना चालू केलेली आहे केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून देत असतात. केंद्र शासनाच्या हप्त्याबरोबरच राज्य शासनाचा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असे आश्वासन देण्यात आले होते

माझा लाडका भाऊ योजना 2024|जॉब कार्ड,नोंदणी,अर्ज प्रक्रिया,लाभ,पात्रता,कागदपत्रे याची संपूर्ण माहिती CMYkPk

परंतु केंद्र शासनाचा सतरावा हप्ता मागच्या महिन्यात देण्यात आलेला आहे मात्र नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही तर हा हप्ता का वितरित झालेला नाही ते पाहूया नमो शेतकरी योजनेसाठी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी पात्र आहेत प्रत्येकाला दोन हजार रुपये या योजनेचा निधी सरकारकडे उपलब्ध नव्हता.

त्यामुळे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही मात्र नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले आहे व या अधिवेशनात नमो शेतकरी योजनेच्या चौथा हप्तेचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे परंतु राज्य शासनाने अजूनही तारीख निश्चित केलेली नाही किंवा चौथा व पाचवा हप्ता दोन्ही एकत्रित जमा होणार आहे काय याचीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्रित जमा करण्यात आलेले होते याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्रित वितरित केला जाणार आहे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|महाराष्ट्र सरकार देणार युवकांना व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज| पहा योजनेची संपूर्ण माहिती

अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 15 ऑगस्ट पासून वितरित केला जाणार आहे अशी शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील 15 ऑगस्टला वितरित केला जाणार आहे व त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|महाराष्ट्र सरकार देणार युवकांना व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज| पहा योजनेची संपूर्ण माहिती|

हेही वाचा पीएम किसान सन्मान निधी योजना 2024 यादीमध्ये आपले नाव चेक करा

namo shetkari Yojana चा उद्देश काय आहे?

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे यासाठी नमो शेतकरी योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेती संबंधित खर्चामध्ये आर्थिक सहाय्य मिळावे आणि शेतकरी समृद्ध होऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हा आहे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या बँकेमध्ये ऑनलाईन जमा होत असतात हे हप्ते दर चार महिन्याला म्हणजे तीन हप्तमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशाप्रकारे दरवर्षी सहा हजार रुपये जमा होत असतात

mahajyoti free tablet Yojana! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट आणि 6जीबी डाटा दररोज

नमो शेतकरी योजनेच्या ४ त्या हप्त्यासाठीची पात्रता

namo shetkari Yojana 4th installment च्या लाभासाठी काही पात्रता आहे त्या पात्रता असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे त्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे

  • महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा ४ था हप्ता मिळणार आहे.
  • जय शेतकरी पी एम किसान सन्माननिधी योजनेसाठी पात्र आहेत ते नमो शेतकरी योजनेसाठी हे पात्र असतील.
  • शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असावी.
  • शेतकऱ्यांकडे स्वतःचे बँक खाते असायला पाहिजे.

नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जमिनीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते
  • मोबाईल नंबर
  • पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर

Namo shetkari man Samman Nidhi Yojana installment status check list

नमो शेतकरी महासंघ योजनेचा चौथा हप्ता अशाप्रकारे चेक करा

  • सर्वप्रथम आपल्याला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर https://nsmny.mahait.org जायचे आहे.
  • होम पेज उघडल्यानंतर आपल्याला beneficiary status वरती क्लिक करायचे आहे.
  • त्याच्यानंतर लाभार्थी यादी स्टेटस चेक बटन आपल्याला दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
  • याच्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर ते आपला रजिस्ट्रेशन असलेला मोबाईल नंबर आणि captcha code टाकायचा आहे.
  • याच्यानंतर Get Mobile OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • त्याच्यानंतर आपली माहिती भरून show stetus वरती क्लिक करायचे आहे
  • अशाप्रकारे आपल्यासमोर सर्व स्टेटस दिसतील.

माझा लाडका भाऊ योजना येथे पहा

नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची

नमो शेतकरी या योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारचे अर्ज प्रक्रिया करण्याची काहीही गरज नाही जे शेतकरी पीएम किसान महासंघ वेगळ्या प्रकारचे अर्ज प्रक्रिया करण्याची काहीही गरज नाही जे शेतकरी पीएम किसान सन्माननिधी योजनेसाठी पात्र असतील ते शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी ही पात्र असतील व ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अशाप्रकारे केंद्र शसन राज्य शासन शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतात नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता 15 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण या योजनेसोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहे. पी एम किसान सन्मान निधी साठी जे शेतकरी पात्र असतील ते सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र असतील त्यांना कोणत्याही वेगळ्या प्रकारचे अर्ज करण्याची गरज नाही याची आपण नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now