Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024: महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहे त्यापैकी काही महिला योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तर काही महिला आधार कार्ड लिंक करण्यासाठी तर काही बँकेत खाते उघडण्यासाठी
14 ऑगस्ट पासून माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली होती तर या महिलांना आता या योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार आहे याची काळजी लागली आहे तर काही महिलांना अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर यांना कधी पैसे मिळणार आहेत याची सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये बघणार आहोत
Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
घोषणा | एकनाथ शिंदे |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व महिला |
उद्देश | महिलांना आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे |
लाभ | महिलांना दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन आणि ऑनलाईन |
अर्ज करण्याची सुरुवात | 15 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | बे मुदत |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना
लाभ न मिळालेल्या महिलांना योजनेचे पैसे कधी मिळणार आहे?
राज्यातील महिलांच्या खात्यावर 14 ऑगस्ट पासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यापैकी ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्ट परत मंजूर झाले होते त्यांनाही पैसे मिळालेले आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज 14 गोष्ट पर्यंत मंजूर झालेले नव्हते किंवा त्यांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करण्यास सुरुवात केलेली आहे तसेच काही महिलांच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक नव्हते अशा अनेक कारणामुळे त्यांना पैसे मिळालेले नाहीत तर त्यांना हे पैसे कधी मिळणार आहे याची चिंता लागलेली आहे
तर ज्या महिला न्याय योजनेचा लाभ मिळालेल्या नाही त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही लाडके बहिण योजनेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अधिक तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ मिळाले का नाही त्यांना लवकरच योजनेची साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे
या तारखेला जमा होणार महिलांच्या खात्यावर पैसे
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केलेले आहेत त्या महिलांना 31 ऑगस्ट पासून पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे माझी लाडकी बहीण
योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वितरणाचा कार्यक्रम नागपूर मध्ये केला जाणार आहे अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे या कार्यक्रमांद्वारे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे असे देखील त्या म्हणाल्या 31 जुलै नंतरच्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्या अर्जाची छाननी जिल्हास्तरावर ती चालू आहे त्यामुळे त्यांना लवकरच योजनेचा फायदा देखील मिळणार आहे
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जाची संख्या
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज राज्य सरकारकडे प्राप्त झालेले आहेत त्यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज हे पात्र देखील झालेले आहेत आणि 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरू आहे.
माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
मध्य प्रदेश सरकारची लाडली बहन योजना या योजनेचा आदर्श घेत महाराष्ट्र सरकारने देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व कुटुंबाची जबाबदारी स्वतः उचलता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केलेली आहे
ही योजना निरंतर चालू राहणार आहे असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेचा मिळणार हा लाभ यामध्ये वाढ देखील होऊ शकते याची देखील संकेत त्यांनी दिलेली आहे
निष्कर्ष
14 ऑगस्ट पासून राज्यातील महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यापैकी पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु अजून देखील काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे त्यांचे कागदपत्रांची कमतरता असल्यामुळे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यामुळे व इतर कारणामुळे त्यांना योजनेचा फायदा मिळालेला नाही तसेच काही महिलांनी यासाठी अजून अर्ज देखील केलेले नव्हते त्यांनी एक ऑगस्ट नंतर यासाठी अर्ज केलेले आहेत त्यांना योजनेचे साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे
FAQ
माझी लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये कधी मिळणार आहे
माझी लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये 31 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यावर उतरत करणे सुरुवात होणार आहे
पैसे न मिळालेल्या महिलांना किती रुपयांचा लाभ होणार आहे
अजून देखील माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेल्या नाही असे महिलांना साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहेत
उर्वरित महिलांना किती महिन्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत
जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे महिलांना मिळणार आहेत