mukhymantri baliraja mofat vij yojana online apply 2024 |मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या शेतकऱ्यांना मिळणार ५ वर्षे मोफत वीज ,लगेच जाणून घ्या सर्व माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
mukhymantri baliraja mofat vij yojana online apply 2024

mukhymantri baliraja mofat vij yojana online apply 2024 महाराष्ट्र राज्य सरकार एका मागोमाग एक नवनवीन योजना घेऊन येत आहे त्यातच आता शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत विज योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे

नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख 2024|शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये या तारखेला जमा होणार थेट बँक खात्यात पहा माहिती

या योजनेची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये 28 जून 2024 रोजी केलेली आहे.
राज्यातील कृषी व्यवसायासाठी 30 टक्के विजेचा वापर होतो.

सद्य स्थितीमध्ये महाराष्ट्र नियामक आयोगाच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना कृषी पंपा वरील वीज ही रात्री दहा ते आठ तास व दिवसा आठ तास थ्री फेज अशा चक्राकार पद्धतीने दिली जाते.

या योजनेअंतर्गत 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून मोफत वीज देण्यात येणार आहे राज्यातील 44 लाख 3000 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे या योजनेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.

Pm Kisan Yojana 18th installment online process शेतकऱ्यांना करावी लागेल अशा प्रकारे प्रक्रिया, नाहीतर आपल्या खात्यात ६००० रुपये जमा होणार नाही.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना उद्देश

हवामानातील पतला आणि नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणामुळे शेती व्यवसायावर परिणाम होत आहे राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ 7.5 एचपी पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे

याबाबतचा आदेश ऊर्जा विभागाचे उपसचिव कराड यांनी काढला आहे.या योजनेसाठी राज्य सरकारने 14 हजार 760 कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले आहे महावितरण कंपनीच्या कृषी पंप वापरणाऱ्या ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनाने व थकबाकी वाढू न देणे या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राज्य सरकारने सुरू केलेली आहे.

Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना थोडक्यात माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री बळीराजा मोफत विज योजना
सुरुवातएकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील ४४लाख ३ हजार
उद्देश7.5 एचपी पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज बिल माप करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
वेबसाइट लिंक

माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्जप्रक्रिया महिलांना मिळणार १५००रुपये बँक खात्यात कसे ते पहा |ladki bahin yojana online apply

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी च्या पात्रता

  • संबंधित लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावा
  • राज्यातील 7.5 एचपी पर्यंत कृषी पंप व प्रत असलेले सर्व शेतकरी वर्ग या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
mukhymantri baliraja mofat vij yojana online apply

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा कालावधी

ही योजना पाच वर्षे साठी म्हणजे 2024 ते 2029 पर्यंत खराब होण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मात्र तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे करणार आहे.

या योजनेनुसार 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंप वापरत असलेल्या ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यात येणार आहे शासनाने विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना किंवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीजदर लागू करण्याचे अधिकार दिलेले आहेत

Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये)

त्यानुसार विज बिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहे सध्या देण्यात येणारे वीजदर सवलत रुपये 6985 कोटी अधिक विज बिल माफी नुसार सवलत 775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्ष रुपये 14760 कोटी रुपये शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे

या रकमेच्या योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येणार आहे मागील त्याला सौर कृषी पंप देण्याची धोरण शासनाकडून राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • किसान कार्ड
  • विज बिल
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

namo shetkari Yojana 4th installment Date नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या तारखेला होणार जमा,लवकर पहा

mukhymantri baliraja mofat vij yojana online apply 2024 |मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या शेतकऱ्यांना मिळणार ५ वर्षे मोफत वीज ,लगेच जाणून घ्या सर्व माहिती

महाराष्ट्र राज्यातील 7.5 एचपी पर्यंत कृषी पंप वापरणारे शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी पात्र असणार आहेत व त्यासाठी शेतकऱ्यांना थोडा वेळ द्यावा लागणार आहे कारण अर्ज प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने अजून अधिकृत वेबसाईट काढलेली नाही ती आल्यानंतर आपण या योजनेचा फायदा घेऊ शकता या लेखाद्वारे आपण मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसंबंधी सर्व माहिती आपल्याला मिळाली असेल.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे?

7.5 एचपी पर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतात

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चा कार्यकाळ किती असणार आहे?

एप्रिल 2024 ते 2029 अशाप्रकारे एकूण पाच वर्षे या योजनेचा कार्यकाळ असणार आहे परंतु तीन वर्षानंतर योजनेचा आढावा राज्य सरकार घेणार आहे व नंतर निर्णय घेणार आहे.

या योजनेचा फायदा किती शेतकऱ्यांना मिळणार आहे

राज्यातील 44 लाख 3000 शेतकरी या योजनेचा फायदा मिळणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now