धमाकेदार एंट्री! नवी 2025 मॉडेल 4-सीटर Alto कार लॉन्च, 35 Km/L मायलेज आणि हाय-टेक फीचर्ससह, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

भारतीय बाजारामध्ये दररोज नवीन कार्स लॉन्च होताना आपल्याला दिसत आहे.पण त्यामध्ये मारुती कंपनीने आपली Maruti Alto 800 हे कार परवडणाऱ्या किमतीत आणि त्यासोबतच उत्कृष्ट फीचर्स देऊन लोकांना एक उत्तम संधी निर्माण करून दिली आहे. ही कार स्टायलिश लोकांनी अपडेटेड वैशिष्ट्यांसह बाजारात आली आहे. जर तुम्हाला देखील कमी बजेटमध्ये जबरदस्त मायलेज आणि दमदार फीचर्स असलेली कार खरेदी करायची असेल, तर ही कार तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकते.

Maruti Alto 800 चे फीचर्स

Maruti Alto 800
Maruti Alto 800

नवी Maruti Alto 800 आता आणखी आकर्षक आणि अपग्रेटेड फीचर्ससह लॉन्च झाली आहे. यामध्ये तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ,यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि एअर कंडिशनर यासारख्या सुविधा देण्यात येणार आहे.याशिवाय उत्तम साऊंड सिस्टीम,आरामदायक सीट्स, पावर विंडोज आणि पावर स्टेरिंग यांसारखे फीचर्स ही देण्यात आलेले आहेत. जे तुम्हाला प्रवास करताना अधिक आनंद देतील त्याचबरोबर सुरक्षिततेच्या बाबतीतही ही कार दमदार आहे. कारण यामध्ये ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि ड्रम ब्रेक यासारखे पिक्चर्स आहेत.यामुळे तुम्हाला प्रवासच नाही तर सुरक्षितता ही या कारमुळे मिळेल.

Maruti Alto 800 चे इंजिन

Maruti Alto 800 ही कार तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंट मध्ये 796cc F8D इंजिन आहे, जे 47 BHP पॉवर आणि 69 Nm टॉर्क निर्माण करेल.त्याच सोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील दिला आहे.जो ड्रायव्हिंग करताना अधिक सहज आणि स्मूथ अनुभव देईल. जर तुम्हाला इंधन खर्च कमी करायचा असेल, तर तुम्ही सीएनजी व्हेरियंट हा पर्याय उत्तम ठरू शकतो,कारण तो कमी खर्चात जास्त मायलेज देतो.

Maruti Alto 800 चे मायलेज

Maruti Alto 800
Maruti Alto 800

Maruti Alto 800 ही कार उत्तम मायलेज साठी देखील ओळखली जाते. पेट्रोल वेरिएंटमध्ये ती अंदाजे 22 km/l पर्यंत मायलेज देते, तर CNG वेरिएंट 27 km/kg पर्यंत इंधन कार्यक्षमता देते. त्यामुळेच ही कार शहरातच नाही तर लांबच्या प्रवासात देखील परवडणारी आणि इंधनाची बचत करणारी ठरते.

Maruti Alto 800 ची किंमत आणि व्हेरिएंट

Maruti Alto 800 ही कार ज्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स पाहिजे आहे , त्यांच्यासाठी एक जबरदस्त पर्याय ठरणार आहे. या कारचे पेट्रोल व्हेरियंट ₹3.23 लाखांपासून सुरू होते, तर टॉप वेरिएंट ₹3.28 लाखांमध्ये उपलब्ध होते. जर तुम्हाला सीएनजी व्हेरिएंट हवे असेल तर तो ₹4.33 लाखापासून सुरू होतो. या कार मध्ये विविध रंग आणि व्हेरिएंट्स उपलब्ध असल्याने तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॉडेल्स खरेदी करू शकता.

read more

Leave a comment