majhi ladki bahin Yojana 2024: 14 ऑगस्ट पासून पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु काही कारणामुळे काही महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते तर काहींनी यासाठी अर्ज केले नव्हते.
Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये)
ज्या महिलांनी १ ऑगस्ट पासून माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत त्यापैकी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेली आहेत अशा महिलांना आजपासून म्हणजेच 29 ऑगस्ट पासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे माझी लाडकी बहीण योजनेचे राहिलेल्या महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत मिळून जाणार आहे
माझी लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांना मिळणार आहेत असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते यासाठी पात्र महिलांना 14 ऑगस्ट पासूनच योजनेची तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली होती परंतु काही महिलांना काही अडचणीमुळे त्यामध्ये आधार कार्ड लिंक नसणे काही नि अर्ज केले नव्हते ही तर कारणामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते
महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि तटकरे यांनी अशी माहिती दिली होती की 31 ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांची मिळून ४५०० रुपये मिळणार आहे अशी माहिती दिली होती
नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमात या पैशाचे वितरण करण्यात येतील असे त्यांनी सांगितले होते. परंतु माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांना आजपासूनच मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि हे पैसे 31 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महिलांना मिळणार आहे त्यामुळे चिंता करण्याचे काहीही कारण नाही
पैसे मिळण्यासाठी महत्त्वाच्या तारखा
माझी लाडकी बहिणीसाठी सरकारने काही महत्त्वाच्या तारखा दिलेले आहेत या तारखे मध्ये तुम्ही जर बसला तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत त्या महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे
तुम्ही फॉर्म कधी भरला आहे
तुमचा फॉर्म केव्हा मंजूर झाला आहे
तुमच्या बँक खाते आधार कार्ड ला केव्हा लिंक केले आहे
ज्या महिलांनी 26 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व महिलांची यादी 27 तारखेला अधिकाऱ्यांजवळ पोहोचली आहे यामध्ये 50 लाख महिलांना यावेळेस लाभ मिळणार आहे.
तुम्ही 26 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर झाला असा मेसेज केव्हा आला आहे यावर देखील पैसे मिळण्याचे अवलंबून आहे
majhi ladki bahin Yojana 2024 याच महिलांना मिळणार पैसे
ज्या महिलांना त्यांचा अर्ज 26 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाला आहे असा मेसेज आला आहे त्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत
DBT: माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जून पासून अर्ज केले होते परंतु त्यांच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते त्यामुळे आता ज्या महिलांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे ते कधी केली आहे ती तारीख देखील लक्षात घेऊन योजनेचे पैसे देण्यात येणार आहेत
तुमच्या महिलांनी 26 ऑगस्ट पर्यंत आधार कार्ड बँक खात्याला लिंक केली आहे त्या महिलांना नक्कीच योजनेचे पैसे मिळणार आहेत
निष्कर्ष
ज्या महिलांनी 26 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेले आहेत आणि आपले बँक खाते आधार कार्ड ला लिंक केले आहेत त्या महिलांना त्या योजनेचे पैसे मिळणार आहेत हे पैसे 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केले जाणार आहेत
FAQ
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार आहेत?
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 31 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी किती तारखेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे?
26 ऑगस्ट पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे तरच या वेळेस तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे?
आपल्या बँक खाते आधार कार्ड लिंक करणे अतिशय आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचे पैशांचा लाभ घेता येणार आहे