Majhi ladki bahin Yojana 2024 : माझी लाडकी बहीण योजनेबाबत दोन मोठ्या अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषित केले आहेत ज्या महिलांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत मंजूर झाले होते त्यांना त्यांच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहेत याच योजनेसंबंधी आता दोन सर्वात मोठ्या अपडेट आलेले आहे त्याची माहिती आज आपण बघणार आहोत तर त्या अपडेट खालील प्रमाणे आहेत
Majhi ladaki bahin Yojana 2024

link https://ladakibahin.maharashtra.gov.in/
पहिली अपडेट
ज्या महिलांनी मोबाईल ॲप द्वारे फॉर्म भरले आहेत त्या महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणे सुरू झाले आहे
स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी 32 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले गेले आहेत तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटे चार वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले आहे
महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी महिला व बाल विकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे
आतापर्यंत एकूण 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि उर्वरित पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतरित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत
त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले नाही त्या महिलांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही एक-दोन दिवसात तुमच्या खात्यात देखील या योजनेचे तीन हजार रुपये जमा होऊन जातील
दुसरी अपडेट
महिला व बाल विकास मंत्री अतिथी तटकरे यांनी महिलांना मोठी खुशखबर दिली आहे माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2024 होती परंतु आता ती मुदत काढण्यात आलेली आहे आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत नसून ती निरंतर चालू राहणार आहे भविष्याच्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या योजनेसाठी अर्ज करू शकतील आणि त्यांना तिथून पुढे लाभ देण्यात येईल अशाप्रकारे माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी या दोन सर्वात मोठे अपडेट आले होते
Majhi ladki bahin Yojana 2024

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…