ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही त्यांना मिळणार आता 4500 रुपये! Majhi ladki bahin Earings 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Majhi ladki bahin Earings 2024:राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात 3000 जमा झाले आहेत.

महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर जमा झाले 3000 रुपये! तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवू शकता ते पहा! Majhi ladaki bahin Yojana maharastra

त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाची (Rakshabandhan) ओवाळणी मिळाली आहे. ज्या महिलांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले आहेत त्यांच्यात खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात (Applicant Women) कधी पैसे जमा होणार? आणि किती पैसे मिळणार? हे जाणून घेऊयात.

माझी लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावमाझी लाडकी बहीण योजना
योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संबंधित राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्रातील महिला
लाभ 1500 हजार रुपये प्रति महिना
उद्देश राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविणे
अर्ज प्रक्रियेची सुरुवात15 जुलै 2024
अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची दिनांक30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपयाऐवजी मिळणार आता एवढे पैसे मुख्यमंत्र्यांनी केले मोठे विधान! Majhi ladaki bahin Yojana

पात्रता

  • लाभार्थी महिला ही मूळ महाराष्ट्रातील रहिवासी असावी
  • महिलाचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
  • महिला व तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी
  • तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
  • महिला व तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी
  • महिला किंवा कुटुंबातील व्यक्ती विधानसभा विधान परिषद व इतर कोणत्याही शासकीय पदावर सदस्य नसावी
  • महिलाचे स्वतःचे बँक खाते असून त्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024!या तारखेला जमा होणार खात्यावर पैसे! Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • हमीपत्र
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

उद्देश्य

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत करून त्याद्वारे त्यांना आत्मनिर्भर बनवून त्यांना जीवनातील समस्यांचा सामना करता यावा.

यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना दर महिना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिलांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना इतर कोणाचेही आधाराची गरज भासणार नाही. या दृष्टीने ही योजना एक महत्त्वपूर्ण आहे.

Majhi ladki bahin Earings 2024

राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यातजूलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळालाआहे.

आता या लाभार्थी महिलांना तिसरा हफ्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024! याच महिलांना मिळणार 3000 रुपये! तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर करावे लागेल अशी प्रक्रिया?

या योजनेत अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव, दाखले आणि इतर पुरावे जमा करण्यासाठी खूप उशीर झाला होता. त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी ऑगस्ट उजाडला होता. त्यामुळे आधीच अर्ज करण्यास उशीर झाल्याने महिलांना लाभ देखील उशीराने मिळणार आहेत.

पैसे कशाप्रकारे महिलांच्या खात्यावर जमा होतील?

ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत. त्या महिलांच्या अजाची छाननी करण्यास सरकारने आता सूरूवात केली आहे. त्यामुळे आता या महिलांच्या अर्जावर सरकारकडून उत्तर येणार आहेत.

जसे महिलांचे अर्ज अप्रुव्ह ठरले आहेत की नाही. तसेच अर्जामध्ये दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या अर्जावर अशाप्रकारे उत्तर आल्यानंतर तुमच्या खात्यात पुढची प्रोसेस होणार आहे.

महिलांच्या खात्यावर 4500 रुपये जमा होणार

खरं तर ज्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट चा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर सप्टेंबर आधी जर महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे एकत्रित 4500 खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना तीनही महिन्यांचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.

Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ

वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • मेनू पर्यायामध्ये अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करा
  • तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
  • त्यानंतर doesn’t have create account पर्याय क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यावरती तुमची वैयक्तिक माहिती भरा
  • त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि municipal corporation निवडून terms and condition चा स्वीकार करून captcha code टाकून sign up बटनावर क्लिक करा
  • आता मेनू मध्ये Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana link वरती क्लिक करा
  • आता आधार कार्ड नंबर टाकून सेंड ओटीपी वर क्लिक करा आणि तो ओटीपी टाकून verify वरती क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि बँकेची माहिती भरायची आहे
  • आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही या पर्यायामध्ये हा किंवा नाही पर्याय निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • यानंतर Do You Have An Orange Or Yellow Ration Card? यावर ती क्लिक करा
  • शिधापत्रिकेचा पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करा
  • हमीपत्र आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करून except करून disclaimer यावर क्लिक करा
  • आता फॉर्म सबमिट बटन दाबा

नारी शक्तीदूत ॲपच्या साह्याने कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा?

  • सर्वप्रथम Play Store वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा
  • ॲप ओपन केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून terms and condition यांचा स्वीकार करून लॉगिन बटणावर क्लिक करा
  • तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून verify बटनावर क्लिक करा
  • होम पेज वरती येऊन माझी लाडकी बहीण योजना फॉर्म लिंक या वरती क्लिक करा
  • तिथे तुमची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा
  • याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला असेल त्यानुसार हो किंवा नाही हा पर्याय निवडा
  • योजनेसंबंधी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • यानंतर except हमीपत्र disclaimer क्लिक करून माहिती जतन करा हा पर्याय निवडा.

निष्कर्ष

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु ज्या महिलांचे एक आधार कार्ड लिंक बँक खाते नाही किंवा इतर प्रॉब्लेम मुळे त्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तरी त्यांनी काळजी करण्याचे काहीही गरज नाही याची संपूर्ण माहिती आम्ही वरती दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे

FAQ

महिलांना सप्टेंबर महिन्यात किती पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत?

ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये तीन महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये मिळणार आहेत

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे?

माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे अशी घोषणा आदिती तटकरे यांनी दिलेली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment