Majhi ladaki bahin Yojana:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे की ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण या योजनेसाठी फॉर्म भरले आहेत आणि 14 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचेत फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांना या योजनेचे पैसे हे मिळणारच आहेत
त्यामध्ये काही महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नसतील त्यामध्ये काही अडचणी आल्या असतील त्यामध्ये काही महिलांच्या आधार कार्ड लिंक प्रक्रिया राहिलेली असेल अर्ज प्रक्रियेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे
परंतु 31 ऑगस्ट पर्यंत महिला काही अडचणीमुळे फॉर्म भरू शकले नाही. तरीदेखील महिला सप्टेंबर महिन्यामध्ये देखील या योजनेसाठी फॉर्म भरू शकतील व त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल
form link hear Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा
websaite link hare https://ladakibahin.maharashtra.gov.in/
माहेरचा आहेर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आता रक्षाबंधन आणि भाऊबीजला ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर हा महिलांना मिळणार आहे
Majhi ladaki bahin Yojana
योजना निरंतर चालणार: माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्रीशीर महिलांना पूर्णपणे मिळणार आहे असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की राजीव गांधी म्हणाले होते लाभार्थ्याला एक रुपयाचा निधी दिला तर तो त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला फक्त 25 पैसेच मिळतात परंतु नरेंद्र मोदी यांनी डीबीटी मार्फत पैसे पाठवण्याचे धोरण आणले आणि आम्ही देखील डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करणार आहेत त्यामुळे त्यांना या योजनेची पूर्ण रक्कम मिळणार आहे त्याबद्दल त्यांनी खात्री बाळगावी
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार
श्री एकनाथ शिंदे म्हणाले की आमची पैसे देण्याची नियत आहे त्यामुळे आम्ही ही योजना पुढे नेत आहोत ही योजना निरंतर चालू राहणार आहे ते पुढे असेही म्हणाले की आम्ही सध्या तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देत आहोत याप्रमाणे वर्षाला 18 हजार रुपये देत आहोत
परंतु पुढे सरकारची ताकद वाढली तर माझी लाडकी बहीण योजनेत मिळणारे रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ देखील करण्यात येईल तुम्ही आम्हाला बळ दिलं तर आम्ही तुम्हाला या रकमेत निरंतर वाढ करण्यात प्रयत्न करणार आहोत आमची बहीण लखपती झालेली आम्हाला बघायची आहेत
देशांमध्ये नरेंद्र मोदी यांनी लखपती पहिली योजना आणलेली आहेत त्याचप्रमाणे आम्हाला राज्यामध्ये आमची बहीण स्वबळावर लखपती झालेली बघायची आहे हे सरकार तुमचं आहे असे देखील ते म्हणाले
लाडका भाऊ: माझी लाडकी बहीण प्रमाणे माझा लाडका भाऊ योजनेद्वारे देखील राज्यातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर सहा हजारात ते दहा हजार रुपये देणार आहे अशी योजना राबवणार देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे
महाराष्ट्रातील महिलांhttps://yojnapoint.com/majhi-ladaki-bahin-yojana-maharastra/च्या खात्यावर जमा झाले 3000 रुपये! तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवू शकता ते पहा! Majhi ladaki bahin Yojana maharastra
राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचं स्वतःच्या पायावर उभे करण्याचं तुम्हाला सक्षम करण्याचं आणि राज्यातील महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…