महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना आता शेतकऱ्यांचे होणार 2 लाखापर्यंत कर्ज माफ पहा योजना mahatma jyotiba phule karj mafi yojana list 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

mahatma jyotiba phule karj mafi yojana list 2024:महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना सुरू करत आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्या योजनांचा आर्थिक फायदा तर मिळतच आहे परंतु काही शेतकरी अजूनही कर्जबाजारी आहेत त्यांना या कर्जाच्या बोजा खालून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना सुरू केली आहे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये namo mahasanman nidhi yojana maharashtra 2024

या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करणार आहे या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेची यादी सरकारने प्रकाशित केली आहे राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे ते शेतकरी आपले नाव यादीमध्ये पाहू शकतात या लेखांमध्ये आम्ही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही घरबसल्या यादी आपले नाव चेक करू शकता

mahatma jyotiba phule karj mafi yojana list 2024

mahatma jyotiba phule karj mafi yojana list 2024

महाराष्ट्र मध्ये या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 च्या आधी हे कर्ज घेतले होते त्यांचे कर्ज माफ या योजनेमार्फत केले जाणार आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले जाणार आहे

Kapus soybean anudan 2024|शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये अनुदान! अनुदान यादीत आपले नाव चेक करा! Kapus soybean anudan

ज्या शेतकऱ्यांना यासाठी अर्ज केले होते त्यांची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे त्या योजनेत आपले नाव आहे की नाही शेतकरी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या चेक करू शकतात. ज्या शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या यादीमध्ये आले आहे त्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये असेल त्यांना सेवा योजनेचा लाभ मिळणार आहे

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा उद्देश्य

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा मुख्य उद्देश्य छोटे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन लाखापर्यंत कर्ज माफ व्हावे यासाठी अर्ज केले आहेत ते सहजपणे आपले नाव यादीमध्ये चेक करू शकतात योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे गरजेचे होते कारण कर्जबाजारी झाल्यानंतर शेतकरी टोकाचे निर्णय घेतात या शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो या सर्व गोष्टींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली आहे

महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ

महाराष्ट्र सरकारच्या जाहीर केलेल्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची यादी शेतकरी घर वस्ती ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकणार आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील छोटे शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह म्हणून मुख्य व्यवसाय शेती आहे त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे

11 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेच्या आठराव्या हप्त्याची तारीख ठरली!18th installment Date

महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2015 पासून 30 मार्च 2019 दरम्यान पीक कर्ज आणि पुनर्गठन केली आहे त्यांचे 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले जाणार आहे या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना वापरणार अर्ज करावा लागणार आहे आणि याची यादी जिल्हास्तरावर घोषित केले जाणार आहे

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना च्या पात्रता

  • लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
  • लाभार्थ्याचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी
  • कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावी
  • शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे

अपात्रता

  • माजी मंत्री, माजी आमदार व खाया योजनेंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी (रु. 25,000 पेक्षा जास्त मासिक वेतन असलेले) (चतुर्थ श्रेणी वगळता) लाभ दिले जाणार नाहीत.
  • महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, कर्मचारी (रु. 25,000 पेक्षा जास्त मासिक पगारावर) (चतुर्थ श्रेणी वगळता)राज्य सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी दूध संघ, नागरीक सहकारी बँका, सहकारी सूत गिरण्यांचे संचालक मंडळ आणि ज्यांचे मासिक वेतन रु. 25000 पेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता

  • राज्यातून 25 हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन प्राप्त करणाऱ्या व्यक्ती देखील या योजनेत पात्र असणार नाहीत.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • बँकेच्या अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा ठसा
  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

या महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणारे राज्यातील इच्छुक लाभार्थी ऑफलाइन अर्ज करू शकतात,

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|महाराष्ट्र सरकार देणार युवकांना व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज| पहा योजनेची संपूर्ण माहिती|

सर्वप्रथम तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे, आधार कार्ड आणि बँक पासबुकसह तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. आता प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची यादी कशी चेक करायची?

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते ते सर्व शेतकरी ऑनलाईन पद्धतीने आपले नाव चेक करू शकतात यादी चेक करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागणार आहे

Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • मुखपृष्ठावर आल्यानंतर लाभार्थी यादी या बटनावरती क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल
  • त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्हा तालुका गावाचे नाव व इतर सर्व माहिती भरायची आहे
  • ही माहिती भरून झाल्यानंतर खाली कॅपच्या कोड टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचे आहे
  • या बटनावरती क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी ओपन होईल
  • अशाप्रकारे आपण महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेची यादी चेक करू शकता.

निष्कर्ष

महाराष्ट्र सरकारने राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली आहे या योजनेची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली होती या योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्याचे दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे याची यादी सरकार जिल्हास्तरावर जाहीर करणार आहे तुमच्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे या योजनेचे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केले जाणार आहेत या योजनेसंबंधीची संपूर्ण माहिती आम्ही वरील लेखामध्ये दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी किंवा अधिकृत वेबसाईटला भेट जाऊन अधिक माहिती बघावी

FAQ

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत किती रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे?

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची सुरुवात कोणी केली होती?

या योजनेची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली होती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment