Maharashtra pink rickshaw Yojana 2024 महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक योजना सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने पिंक ही रिक्षा योजना सुरू केलेली आहे ही योजना महाराष्ट्रातील चालवली जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश्य महिलांना रोजगार मिळवून देणे व त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा आहे.महिलांना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी उचलता यावी व त्यांना कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आम्ही तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या ई रिक्षा योजनेचा लाभ कशा पकारे मिळवता येईल काय पात्रता लागणार आहे कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या सर्वांची माहिती खाली दिलेली आहे तरी ती तुम्ही काळजीपूर्वक पहावी.
Maharashtra pink rickshaw Yojana 2024
महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रमुख 10 शहरांमध्ये इ रिक्षा या योजनेच्या साह्याने राज्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक सुरक्षा प्राप्त व्हावी व त्या आत्मनिर्भर बनल्या पाहिजेत या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
या योजनेची घोषणा महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनावरे यांनी केली आहे या योजनेच्या पहिल्या वर्षामध्ये एकूण पाच हजार गुलाबी रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे.
Maharashtra pink rickshaw Yojana थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Maharashtra pink rickshaw Yojana |
सुरुवात | महाराष्ट्र राज्य शासन |
विभाग | महिला व बालविकास मंत्रालय |
लाभार्थी | महाराष्ट्रातील महिला |
उद्देश्य | महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे |
शहर संख्या | 10 |
Maharashtra pink rickshaw योजनेचा उद्देश्य
या योजनेचा प्रमुख उद्देश्य महिलांना रोजगार मिळवून देणे ज्याद्वारे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतील या योजनेद्वारे त्यांना सुरक्षित व वाहन चालक हे रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवून स्वतःच्या पायावर उभ्या राहतील व त्यांना कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही त्या स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतः पोचवू शकतात या उद्देशाने राज्यातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
Maharashtra pink rickshaw Yojana 2024 लाभ
या योजनेद्वारे राज्यातील दहा शहरांमध्ये इ रिक्षा योजना सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये रोजगारापासून वंचित महिलेला याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे बेरोजगार महिलेला या योजनेनुसार रिक्षा खरेदीवर 30 टक्के अनुदान भेटणार आहे या योजनेच्या पहिल्या वर्षासाठी पाच हजार रिक्षा वितरित करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे ही रिक्षा या योजनेचा फायदा पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी होणार आहे या योजनेमध्ये खालील शहरांचा समावेश आहे त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर ,नवी मुंबई ,पुणे, नागपूर, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे याच प्रमुख शहरांचा समावेश आहे.
Maharashtra pink rickshaw योजनेच्या पात्रता
या योजनेकरिता फक्त महिला अर्ज करू शकतील लाभार्थी महिला ही मूळ रहिवासी असावी लाभार्थी महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसावी
Maharashtra pink rickshaw Yojana 2024 subcidy किती मिळणार आहे
या योजनेनुसार मिळणाऱ्या इ रिक्षावर महिलांना 30 टक्के अनुदान देण्यात येणार आहे तसेच ई रिक्षा खरेदी करण्यासाठी 70 टक्के रक्कम बँक लोन द्वारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Maharashtra pink rickshaw Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- ही कागदपत्र Maharashtra pink rickshaw Yojana 2024 या योजनेसाठी आवश्यक आहेत . ही कागपत्रे आपल्याकडे पाहिजेत. तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल.
Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा
Maharashtra pink rickshaw Yojana 2024 अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारने अलीकडे च योजनेची सुरुवात केली आहे परंतु यासाठी अजूनही सरकारने अधिकृत वेबसाईट सुरू केलेली नाही यामुळे सध्या तरी तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही परंतु शासनाने अधिकृत वेबसाईट सुरू केल्यावर आपल्याला याची माहिती देण्यात येईल तेव्हा तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अशाप्रकारे तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल.
Maharashtra pink rickshaw Yojana कोणासाठी आहे ?
maharastra तिल गरीब महिला
या योजना किती शहरात राबविली जाणार आहे?
ही योजना १० शहरात राबविली जाणार आहे
या योजनेचा उद्देश काय आहे ?
महिलाना आत्मनिरभर बनविणे
नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश भोंगळ आहे. मी तीन वर्षापासून लॉगिन क्षेत्रात आहे मला सरकारी योजना सरकारी नोकरी विषयी लिहिण्यासाठी आवडते.