ladka shetkari yojana maharashtra online apply:महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी परळी वैजनाथ येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे
या योजनेमार्फत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेची घोषणा सन 2024 25 च्या अर्थसंकल्पामध्ये केली आहे महाराष्ट्र सरकारने राज्यांमध्ये माझा लाडका भाऊ योजना माझी लाडकी बहिणी योजना या योजना सुरू केले आहे त्याचबरोबर माझा लाडका शेतकरी योजनेची देखील अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे
राज्यात काही शेतकरी अजूनही गरबी जीवन जगत असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात अडथळा निर्माण होत आहे माझा लाडका शेतकरी या योजनेमार्फत गरीब शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत केली जाणार आहे त्या मार्फत ते त्यांच्या कुटुंबातील मुली मुलांना चांगला आहार व त्यांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करू शकतील परळी वैजनाथ येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान सन्माननिधी योजनेचे हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत ट्रान्सफर करण्यात आले
आपण महाराष्ट्रातील शेतकरी असायला आणि आपल्याला देखील या माझा लाडका शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत बघा यामध्ये आम्ही यासाठीच्या पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती दिलेली आहे
माझा लाडका शेतकरी योजना काय आहे?
माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथे भरलेले आहे का कृषी प्रदर्शन कार्यक्रमामध्ये केलेली आहे या योजनेमार्फत राज्यातील गरीब तुमच्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चे आर्थिक मदत dbt मार्फत त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे
महाराष्ट्र सरकारने कापूस सोयाबीन अनुदान योजना सुरू केलेली आहे योजनेअंतर्गत राज्यातील दुष्काळ कीटक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते परंतु राज्यातील काही भागांमध्ये उत्कृष्ट उत्पादनाची जमीन असून देखील शेतकरी शेती करू शकत नाही तर आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि याचीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केली आहे
माझा लाडका शेतकरी ही योजना केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ladka shetkari Yojana registration करणे अनिवार्य आहे तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे आपण यासाठी ऑनलाइन ऑफलाइन रजिस्ट्रेशन करू शकता
माझा लाडका शेतकरी योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | माझा लाडका शेतकरी योजना |
घोषणा | एकनाथ शिंदे |
ठिकाण | परळी वैजनाथ |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
उद्देश्य | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे |
लाभ | 2000 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | maza ladka shetkari Yojana |
माझा लाडका शेतकरी योजनेचा उद्देश्य
माझा लाडका शेतकरी योजना ही प्रामुख्याने राज्यातील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व त्यांच्या कुटुंबातील लहान मुला मुलींसाठी आहार पालनपोषण आरोग्य यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामना करावा लागतो त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती रोग दुष्काळ यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी योजना सुरू केली आहे
आता महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी!Free Flour Mill Yojana Maharashtra 2024
माझा लाडका शेतकरी योजनेच्या पात्रता
महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारची योजना सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये नमू शेतकरी योजनेप्रमाणे साथ शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे आर्थिक मदत करण्यासाठी माझा लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहेत
- या योजनेचा लाभ केवळ गरीब शेतकऱ्यांनाच मिळणार आहे
- शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी
- शेतकऱ्यांचे बँक खाते असावे
- त्याच्याकडे आधार कार्ड असावे
- शेतकऱ्याचे कृषी विभागांमध्ये नोंदणी असावी
माझा लाडका शेतकरी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- जमिनीचा 7/12
- पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
ladka shetkari yojana maharashtra online apply
माझा लाडका शेतकरी योजनेसाठी राज्यातील शेतकरी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही मार्गाने अर्ज प्रक्रिया करू शकतात महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल सुरू केलेले नाही हे पोर्टल सुरू झाल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे अर्ज करावा लागणार आहे
सुकन्या समृद्धी योजना!आता मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सरकार देणार खर्च बघा योजना काय आहे?
- सर्वप्रथम मध्ये कृती वेबसाईटवर जायचे आहे
- होम पेजवर तुम्हाला maza ladka shetkari registration वरती क्लिक करायचे आहे
- आता तुम्हाला तेथे मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर जमिनीची माहिती व इतर सर्व माहिती भरून घ्यायची आहे
- आता तुमचा नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे
- आता तुम्हाला वेबसाईट मध्ये लॉगिन करायचे आहे आणि तेथे application maja ladka setakri Yojana वर क्लिक करायचे आहे
- आता तुमच्यासमोर माझा लाडका शेतकरी योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती जमिनीची माहिती आधार कार्ड नंबर बँकेचे तपशील ही माहिती भरायची आहे
- ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करून द्यायचे आहे अशाप्रकारे तुम्ही माझा लाडका शेतकरी योजनेसाठी येऊन अर्ज करू शकता
माझा लाडका शेतकरी योजनेची यादी कशी चेक करायची?
माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली असून यासाठी अजून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकरी खालील प्रमाणे माझा लाडका शेतकरी बघण्यासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी तपासू शकतात
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- वेबसाईट मध्ये लॉगिन झाल्यानंतर मेनूमध्ये तुम्हाला “Application Made Earlier” या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे
- आता तुमच्यासमोर तुमचा अर्ज ओपन होईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थितीचे करू शकता
निष्कर्ष
मुख्यमंत्री यांनी परळी वैजनाथ येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे त्यांनी असे म्हटले की माझी लाडकी बहीण योजना माझा लाडका भाऊ योजना आता माझा लाडका शेतकरी देखील योजना आम्ही राबवणार आहोत त्यासाठीची अर्ज प्रक्रिया लवकरच महाराष्ट्र सरकार सुरू करणार आहेत ती सुरू केल्यानंतर तुम्ही वरील प्रमाणे त्यासाठी अर्ज करू शकता.
Ladka shetkari yojana maharashtra online apply
माझा लाडका शेतकरी योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने यासाठी ऑनलाइन प्रक्रिया अजून चालू केलेली नाही