भारतीय बाजारात Hero ची नवी झलक! 135cc इंजिनसह नवी Hero Splendor 135 दमदार एंट्रीसाठी सज्ज

Hero MotoCorp मोटरसायकल कंपनी लवकरच आपली नवी Hero Splendor 135 मोटरसायकल भारतीय बाजारामध्ये लॉन्च करणार आहे. या बाईकमध्ये तुम्हाला दमदार 135cc इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइन बघायला मिळणार आहे. हिरो स्प्लेंडर कंपनी नेहमीच इंधन कार्यक्षमतेसाठी आणि विश्वासासाठी ओळखले जाते.त्यामुळे हिरो स्प्लेंडर चाहत्यांसाठी ही बाईक चांगला पर्याय ठरणार आहे. नवीन वर्षाच्या शुभम मुहूर्तावर कंपनी ही बाईक लॉन्च करणार आहे. चला तर या मोटर सायकलचे फीचर्स आणि संभाव्य किंमतीबद्दल जाणून घेऊया.

New Hero Splendor 135 ची वैशिष्ट्ये

Hero Splendor 135
Hero Splendor 135

New Hero Splendor 135 या बाईक मध्ये तुम्हाला आधुनिक फीचर्स आणि जबरदस्त सुरक्षा भेटणार आहे. यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर,एलईडी हेडलाईट, एलईडी इंडिकेटर आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट तुम्हाला देण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने फ्रंट डिस्क ब्रेक, रियर ड्रम ब्रेक, ट्यूबलेस टायर आणि एलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत.स्टायलिश डिझाइन्सह दमदार परफॉर्मन्स ही आपल्याला या बाईकमध्ये मिळणार आहे.

मायलेज

New Hero Splendor 135 या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल-सिलेंडर हे शक्तिशाली इंजिन येणार आहे. जो तुम्हाला उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल.या इंजिनमुळे बाईक अधिक शक्तिशाली बनणार आहे. त्यामुळे ही बाईक 40 km/l पर्यंत मायलेज देईल दमदार इंजिन आणि उत्तम मायलेज मुळे ही बाईक तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध असणार आहे.

New Hero Splendor ची किंमत

Hero Splendor कंपनीने या New Hero Splendor 135 बाईकच्या लॉन्च बद्दल आणि किमती बद्दल अधिकृत माहिती जारी केलेली नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या बाईची किंमत 80 हजार ते 90 हजारादरम्यान असणार आहे. ही बाईक 2025 च्या शेवटी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

read more

Leave a comment