Free Flour Mill Yojana Maharashtra 2024:महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे, 100% अनुदानावर महिलांना हि पिठाची गिरणी देण्यात येत आहे, मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत ग्रामीण, खेडेगावातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
BandhKam kamgar Yojana| महाराष्ट्र बांधकाम योजना कामगारांना मिळणार 5000 रुपये,पहा योजना काय आहे?
मोफत पिठाची गिरणी हि योजना खास करून महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्वाची अशी योजना आहे, मित्रानो यासोबतच मोफत पिठाची गिरणी, डाळ गिरणी, मसाला गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शासनाकडून राबविण्यात येत आहे.
लाभ कोणत्या महिलांना मिळेल?
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच मिळणार आहे, सरकार मार्फत खास करून महिलांसाठी हि योजना सुरु करण्यात अली आहे. महिलांना स्वावलंबी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनामार्फत हि योजना राबविली जात आहे.
Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे उत्पन्न 1 लाख 20 हजारापेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही.या योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा घेता येऊ शकतो.
पात्रता
या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे, म्हणजेच महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना घेता येईल.
त्यांनतर ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कागदपत्रे
- आधारकार्ड
- जात प्रमानपत्र
- रेशनकार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- उत्पन्न दाखला
- या पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र
- मोबाईल नंबर
नियम व अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय हे 18 ते 60 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. केवळ आशाचं महिला या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात.
या योजनेच्या अगोदर तसेच त्यांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतलेला नसावा. तसेच या योजनेअंतर्गत आलेल्या सर्व अर्जापैकी पात्र असलेला लाभार्थ्याची नाइड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीला असणार आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार सर्व अटींची पूर्तता करत आहे, याची खात्री करून अर्ज सादर करावा, अन्यथा आपला अर्ज रद्द होऊ शकतो
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभागात अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन अर्ज सादर करावा.
या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्या योजनेविषयी संबंधित अधिकारयांची चर्चा करावी. तुमच्या जिल्ह्यामध्ये हि योजना सुरु आहे कि नाही याची माहिती घ्यावी. योजना सुरु असेल तर अर्ज करण्याची पद्धत विचारावी, त्यांनतर पूर्ण तयारीने आपला अर्ज सादर करावा.
पिठाच्या गिरणी साठी अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ज्या महिला ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा सरकारमार्फत करून देण्यात आलेली आहे.
त्यानंतर ज्या महिला शहरामधे राहतात, ज्यांना csc सेंटर जवळ आहे, तसेच त्या महिला अटींची पूर्तता करत असतील तर अशा महिला ऑनलाईन अर्ज करू शकतात.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ज्या महिला ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा सरकारमार्फत करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्या महिला शहरामधे राहतात, ज्यांना csc सेंटर जवळ आहे, तसेच त्या महिला अटींची पूर्तता करत असतील तर अशा महिला ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Free Flour Mill Yojana Maharashtra 2024
तुम्हाला ऑफलाईन अर्ज कारण्यासाठी तुम्हाला अर्जाचा नमुना लागणार आहे, तो अर्जाचा नमुना तुम्हाला महीला व समाजकल्याण विभागात तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला मिळून जाईल.
पिठाच्या गिरणीचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1cCK2iC8ncjiLFXP55i1EPIHUFuG-v55h/view?usp=drivesdk