शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने जमा केले 10,000 रुपयेcrop-insurance-wear-2024

crop-insurance-wear-2024 :नमस्कार मित्रांनो, राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे योजना सुरू केलेले आहेत त्यापैकीच आता शेतकऱ्यांसाठी देखील आणखी एक आनंदाची बातमी एकनाथ शिंदे सरकारने दिलेली आहे. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हजारो कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

हे सुद्धा वाचा:प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे होणाऱ्या तारखेला जमा…pm Kisan Samman Nidhi Yojana

आता येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा योजना, ठिबक सिंचन अनुदान, खरीप हंगामासाठी चा प्रलंबित विमा, सोयाबीन कापूस अनुदान, 2024 मधील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मागच्या वर्षीचा रब्बी हंगामातील पिक विमा

त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी यांसारख्या विविध प्रकारच्या शेतीच्या योजनांसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना विविध योजनांच्या मार्फत आर्थिक मदत करताना दिसत आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा ते सात हजार कोटी एवढी रक्कम विविध योजना मार्फत वितरित करण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा:Ladka Shetkari Yojana:लाडक्या बहिणी’नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

crop-insurance-wear-2024

कृषी विभागामार्फत दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा ते सात हजार कोटी एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली असून सरकार शेतकऱ्यांना विविध योजना मार्फत रक्कम उपलब्ध करून देत आहे पिक विमा नमो महा सन्मान निधी योजना अशा विविध प्रकारच्या योजना वरती शेतकऱ्यांनी संमती पत्र दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकार पैसे वितरित करण्यास सुरुवात करणार आहे.

Leave a comment