फक्त ₹1,870 महिन्याच्या EMI वर घ्या तुमचा Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटर, ₹59,000 खर्च करण्याची गरज नाही!

तुम्ही देखील ७० किमी रेंज आकर्षक डिझाईन स्मार्ट फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स असलेली इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Bounce Infinity E1 उत्तम पर्याय असणार आहे ही इलेक्ट्रॉनिक स्कूटर तुम्ही फक्त ₹1,870च्या मासिक EMI वर खरेदी करू शकता. चला तर मग या स्कूटर च्या फायनान्स प्लॅन विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Bounce Infinity E1 स्कूटरचे फीचर्स

Bounce Infinity E1
Bounce Infinity E1

Bounce Infinity E1 ही इलेक्ट्रॉनिक स्कूटर अत्यंत किफायतशिर आणि आधुनिक फीचर्स ने सुसज्ज आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला स्मार्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले अनेक फीचर्स बघायला मिळतात.त्यामुळे प्रवास करताना तुम्हाला चांगला अनुभव मिळतो. या स्कूटरच्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने यामध्ये 1.9 kWh क्षमतेची स्वाइपेबल लिथियम-आयन बॅटरी आणि 2.5 kW पीक पॉवरची BLDC हब मोटर देण्यात आली आहे, जी तुम्हाला 70 किलोमीटर पर्यंत रेंज देते दमदार इंजिन आणि चांगल्या वैशिष्ट्यांसह दररोजच्या वापरासाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Bounce Infinity E1 ची किंमत

Bounce Infinity E1
Bounce Infinity E1

जर तुम्ही देखील बजेटमध्ये इलेक्ट्रॉनिक स्कूटर शोधत होता, तर तुमच्यासाठी Bounce Infinity E1 ही स्कूटर उत्तम पर्याय ठरू शकतो. भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळ्या किमतीमध्ये आणि फीचर्सह अनेक स्कूटर उपलब्ध आहेत परंतु परवडणारे किंमत दमदार परफॉर्मन्स आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे ही स्कूटर खास आहे. या स्कूटर च्या किमती बद्दल बोलायचे झाल्यास, Bounce Infinity E1 price एक्स-शोरूम ₹59,000 पासून सुरू होते.

Bounce Infinity E1 चा EMI प्लॅन

तुमचे देखील बजेट कमी आहे,तर तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण तुमच्यासाठी ही इलेक्ट्रॉनिक स्कूटर अत्यंत किफायतशीर असणार आहे. फक्त ₹6,000 रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही स्कूटर घरी आणू शकता. या Bounce Infinity E1 EMI Plan बद्दल बोलायचे झाल्यास बँक 9.7% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते.हे कर्ज परतफेड करण्यासाठी ग्राहकाला पुढील 36 महिन्यांसाठी दरमहा ₹1,870 EMI भरावी लागेल. या सोयीस्कर फायनान्स पर्यायामुळे ही स्कूटर परवडणारी आणि सहज उपलब्ध होऊ शकते.

read more

Leave a comment