BandhKam kamgar Yojana| महाराष्ट्र बांधकाम योजना कामगारांना मिळणार 5000 रुपये,पहा योजना काय आहे?

BandhKam kamgar Yojana| महाराष्ट्र बांधकाम योजना कामगारांना मिळणार 5000 रुपये,पहा योजना काय आहे?

BandhKam kamgar Yojana: महाराष्ट्र सरकारने विविध प्रवर्गासाठी अनेक नवनवीन योजना आणल्या आहेत त्याच मध्ये राज्यातील बांधकाम कामगारांसाठी देखील एक महत्वपूर्ण योजना सरकारने आणलेली आहे.या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 12 लाख कामगारांना या योजनेचा फायदा मिळणार आहे कोरोना काळामध्ये कामगार वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता या अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत देण्यासाठी बांधकाम कामगार योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना 2000 ते 5000 रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे आणि ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 ते 5000 रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे आणि ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 ते 5000 रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे आणि ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 2000 ते 5000 रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे आणि ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा 2000 ते 5000 रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे आणि ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार 2000 ते 5000 रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे आणि ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 2000 ते 5000 रुपये पर्यंत तसेच त्यांना एक सेफ्टी किट व भांड्याचा सेट देखील देण्यात येणार आहे. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ मार्फत ही योजना राबवली जाणार आहे. योजनेमार्फत मिळणारे पैसे हे कामगारांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहेत. या योजनेची सुरुवात 18 एप्रिल 2020 ला झाली होती.परंतु आता योजनेमार्फत मिळणाऱ्या लाभामध्ये वाढ करण्यात आलेली आहे जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे यामध्ये आम्ही योजनेसाठी लागणारी पात्रता कागदपत्रे अर्ज कसा करायचा या संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे.

WhatsApp Group WhatsApp Join Now
Telegram Group Telegram Join Now

Bandhkam kamgar Yojana काय आहे?

कोरोना काळामध्ये कामगार वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते कामगार वर्ग हा आर्थिक सामाजिक अडचणी मध्ये गुंतला गेला होता या अडचणीच्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने बांधकाम कामगार योजना सुरू केली होती त्यांना या योजनेमार्फत 2000 ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक मदत घेतली जाणार आहे तसेच त्यांना भांड्याचा सेट देखील दिला जाईल योजना मार्फत मिळणारे रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे अशा प्रकारे राज्यातील कामगार वर्गाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रासाठी या योजनेत मार्फत लाभ मिळणार आहे व त्यांच्या जीवनमानाची पातळी वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम चालू केला आहे

[related_posts]
BandhKam kamgar Yojana
BandhKam kamgar Yojana

Bandhkam kamgar Yojana थोडक्यात माहिती

योजनेचे नावबांधकाम कामगार योजना
विभागमहाराष्ट्र बांधकाम व कामगार कल्याण मंडळ
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्रातील कामगार वर्ग
उद्देशकामगारांना आर्थिक मदत करणे
लाभ2000 ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahabocw.in/mr/

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana महिलांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी 25 लाखापर्यंत कर्ज पहा कशाप्रकारे

Bandhkam kamgar योजनेचा उद्देश

  • राज्यातील कामगार वर्गाला 2000 ते 5000 रुपयापर्यंत आर्थिक मदत करणे.
  • राज्यातील कामगार वर्गाला आत्मनिर्भर बनविणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे.
  • या योजनेमार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेमार्फत कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचाविणे व त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.

Bandhkam kamgar योजनेचे फायदे

  • या योजनेमार्फत पात्र असलेल्या कामगारांना 2000 पासून 5000 रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे.
  • या योजनेमार्फत बांधकाम विभागातील कामगारांना लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजने मार्फत कामगारांना चांगल्या प्रकारचे काम मिळून त्यांना चांगले मजुरी मिळणार आहे.
  • तसेच त्यांना या योजनेतर्फे विमा संरक्षण, आरोग्य,शैक्षणिक क्षेत्रात देखील विविध प्रकारचा फायदा मिळणार आहे

बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारे पात्रता आणि निकष

  • बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षे यादरम्यान असायला पाहिजे.
  • मागील बारा महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त काम कामगारांनी केलेले असावे
  • कागदपत्रे (Note) मंडळात नोंदणी करण्याकरता फॉर्म v खाली दिलेल्या कागदपत्रांना जोडून अर्ज करणे आवश्यक आहे
  • वयाचा दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • आधारकार्ड
  • पासपोर्ट साईज 3 फोटो

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोणत्या कामगारांना लाभ होणार आहे?

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत या कामगारांना मिळणार आहे लाभ ते खालील प्रमाणे आहे

इमारती,रस्त्यावर,रस्ते,रेल्वे, ट्रामवेज एअरफील्ड ,सिंचन, ड्रेनेज, तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह निर्मिती,पारेषण आणि पॉवर वितरण,पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे तेल आणि गॅसची स्थापना,इलेक्ट्रिक लाईन्स,वायरलेस,रेडिओ,दूरदर्शन,दूरध्वनी,टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,डॅमनद्या,रक्षक,पाणीपुरवठा,टनेल,पुल,पदवीधर,जलविद्युत,पाइपलाइन,टावर्स,कूलिंग टॉवर्स,ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,गटार व नळजोडणीची कामे.,वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम

Pm Kisan Yojana 18th installment online process शेतकऱ्यांना करावी लागेल अशा प्रकारे प्रक्रिया, नाहीतर आपल्या खात्यात ६००० रुपये जमा होणार नाही

Bandhkam kamgar Yojana कामगार नोंदणी कशाप्रकारे करायची?

  • सर्वप्रथम लाभार्थ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे
  • आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल यावरती तुम्हाला कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर ती तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती टाकायची आहे आणि पात्रता तपासा या बटणावरती क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर ते तुम्हाला तुमच्या शहराची निवड करायची आहे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे
  • त्यानंतर proceed to form या बटणावर क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्यासमोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज ओपन होईल त्यावर तुम्हाला खालील माहिती विचारली जाईल
  • वैयक्तिक माहिती
  • पत्ता
  • कौटुंबिक माहिती
  • बँक तपशील
  • नियोक्ता तपशील
  • कागदपत्रे इत्यादी माहिती भरायची आहे आणि seve बटनावरती क्लिक करायचे आहे
  • अशाप्रकारे आपली बांधकाम कामगार नोंदणी यशस्वीपणे पूर्ण होईल
BandhKam kamgar Yojana महाराष्ट्रातील कामगारांना मिळणार 5000 रुपये,पहा योजना काय आहे.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे?

  • सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन स्वतःची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला एक स्मार्ट कार्ड दिले जाईल.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी लागणारे कागदपत्रे

  • 1)बांधकाम कामगारांच्या नोंदणी क्रमांक
  • 2) बांधकाम कामगाराचे नाव
  • 3) लिंग (Gender)
  • 4) बांधकाम कामगाराची जन्म तारीख
  • 5) बांधकाम कामगारांचा मोबाईल क्रमांक
  • 6) नोंदणी ठिकाण
  • 7) जिल्हा

WhatsApp Group WhatsApp Join Now
Telegram Group Telegram Join Now