सध्या भारतामध्ये अनेक मोबाईलच्या कंपन्या निर्माण झाल्याआहेत परंतु तुम्हाला जर 10000 रुपयांमध्ये दमदार स्मार्टफोन पाहिजे असेल तर तुमच्यासाठी Redmi A4 5G हा मोबाईल फोन एक उत्तम पर्याय ठरणार आहे.तर चला पाहूया या मोबाईल फोनचे वैशिष्ट्ये आणि किंमत संपूर्ण माहिती सविस्तरपणे.
Redmi A4 5G चा डिस्प्ले
सर्वप्रथम आपण या मोबाईल मध्ये दिला जाणार आहे बाबत चर्चा करूया या फोनमध्ये कंपनीने 6.8 इंच डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले 2480 * 1080 पिक्सल रेजोल्यूशन सोबत घेतो त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 120Hz चे रिफ्रेश रेट आणि 1000 नाइट्स असलेली ब्राईटनेस देखील मिळते त्यामुळे तुम्हाला फोन वापरताना काहीही अडचण येणार नाही.
प्रोसेसर आणि बॅटरी
या मोबाईल फोन मध्ये दमदार डिस्प्लेस नाही तर प्रोसेसर देखील हटके दिले आहे. या Redmi A4 5G मोबाईल फोन मध्ये तुम्हाला मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर दिले आहे हे प्रोसेसर अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करते.
या फोनमध्ये तुम्हाला 5000 mAh पावर असलेली बॅटरी मिळतेच त्यासोबत ते 30 वॅटचे फास्ट चार्जर सुद्धा मिळते. त्यामुळे तुम्हाला वारंवार चार्जिंग करण्याची गरज भासणार नाही.
कॅमेरा
या Redmi A4 5G camera कॉलिटी संदर्भात चर्चा करायची झाल्यास या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 50 mp चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे त्याच्यासोबतच 2 Mp अल्ट्रा व्हाईट सेन्सर सुद्धा दिलेले आहे. सेल्फी काढण्यासाठी फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा दिलेला आहे.
किंमत
जर आपल्याला कमी किमतीमध्ये एक शानदार बॅटरी,फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि प्रोसेसर देखील दमदार असलेला मोबाईल फोन घ्यायचा विचार होता तर तुमच्यासाठी Redmi A4 5G हा मोबाईल फोन एक चांगला पर्याय असणार आहे भारतीय बाजारपेठेमध्ये या मोबाईलची किंमत 999 9 रुपये आहे.
हे देखील पहा
- OnePlus Valentine सेल: स्मार्टफोन्सवर ₹7,000 पर्यंत सूट, ऑफर फक्त 16 फेब्रुवारीपर्यंत
- ₹5,500 डिस्काउंटमध्ये OPPO A74 5G घ्या – दमदार बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह
- स्वस्तात गेमिंग स्मार्टफोन! 16GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरासह नवा Asus ROG Phone 9
- Realme 14 Pro Plus 5G वर ₹4000 ची मोठी सूट! जाणून घ्या नवीन किंमत आणि ऑफर

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…