फक्त ₹29,000 मध्ये घरी आणा दमदार 312cc इंजिन असलेली Apache RTR 310 स्पोर्ट्स बाईक

TVS Motors:भारतातील तरुणांमध्ये स्पोर्ट बाईक विषयी विशेष आकर्षण निर्माण होत आहे. तरुणांच्या आकर्षक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्स बाईक विषयीची आवड लक्षात घेता.TVS Motors कंपनीने आपली TVS Apache RTR 310 ही बाईक लॉन्च केली आहे एक बाईक केवळ वेगवानच नाही तर तिच्यामध्ये अत्याधुनिक फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. ही बाई तुम्ही फक्त 29000 च्या डाउन पेमेंट वरती खरेदी करू शकणार आहात. चला तर पाहूया मग या बाईकचे फीचर्स आणि फायनान्स प्लॅन बद्दल सविस्तर माहिती.

TVS Apache RTR 310 या बाईकची किंमत

जर तुम्हाला Yamaha आणि KTM पेक्षाही अधिक दमदार आणि स्टायलिश स्पोर्ट बाईक अतिशय कमी बजेट मध्ये घ्यायचे असेल तर TVS Apache RTR 310 ही बाईक तुम्हाला एक परफेक्ट ऑप्शन ठरणार आहे भारतीय बाजारामध्ये या बाईकची किंमत फक्त 2.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीमध्ये उपलब्ध आहे.

TVS Apache RTR 310 चा फायनान्स प्लॅन

जर तुमची देखील बजेट कमी असेल परंतु तुम्हाला एक स्पोर्ट बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही TVS Apache RTR 310 ही बाईक खरेदी करू शकता ही बाईक फक्त 29,000 कृपयांच्या डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही घरी नेऊ शकता. उर्वरित रक्कम बँक 9.7% वार्षिक व्याजदराने तुम्हाला लोन उपलब्ध करून देते ते तुम्हाला तीन वर्षांमध्ये म्हणजेच 36 महिने परतफेड करण्यासाठी दिले जाणार आहे तुम्हाला दरमहा फक्त 8156 रुपयांचा हप्ता भरावा लागेल त्यामुळे तुम्ही ही बाईक परवडणारी असणार आहे.

TVS Apache RTR 310 चे इंजिन

Apache RTR 310
Apache RTR 310

TVS Apache RTR 310 या बाईक मध्ये तुम्हाला ३१२सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. जे अत्यंत पावरफुल असून प्रवास करताना तुम्हाला वेगळीच मजा मिळणार आहे हे इंजिन उत्कृष्ट टॉर्क आणि स्पीड तुम्हाला मिळवून देते त्यामुळे तुम्ही हायवे किंवा सिटी या दोन्ही मार्गावरती चांगला परफॉर्मन्स मिळवू शकता या बाईक मध्ये तुम्हाला 35 किमी मायलेज मिळते अशा प्रकारचे विविध फीचर्स या बाईक मध्ये दिलेली आहेत.

हे देखील पहा

Leave a comment