ASUS Zenfone 12 Ultra लॉन्च: 16GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरा, किंमत किती?

ASUS Zenfone 12 Ultra:ASUS कंपनीने जागतिक बाजार मध्ये आपला नवा मोबाईल फोन ASUS Zenfone 12 Ultra हा लॉन्च केला आहे या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 16 जीबी रॅम आणि 32 जीबी सेल्फी कॅमेरा मिळणार आहे आता हा स्मार्टफोन लवकरच भारतातही लॉन्च होण्याची शक्यता आहे चला पाहूया मग या मोबाईलचे स्पेसिफिकेशन्स त्यासोबत त्याची किंमत आणि इतर फीचर्स.

डिस्प्ले

ASUS Zenfone 12 Ultra या मोबाईल मध्ये तुम्हाला 6.78 इंच असलेला फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे तो 144 Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. त्यामुळे या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास उत्कृष्ट अनुभव मिळेल. फ्लॅगशिप सेगमेंट मध्ये स्टायलिश डिझाईन आणि मोठा डिस्प्ले तुम्हाला देण्यात आलेला आहे.

कॅमेरा

ASUS Zenfone 12 Ultra या मोबाईल फोन मध्ये नुसता डिस्प्लेस नाही तर कॅमेरे देखील अतिशय दमदार देण्यात आलेला आहे या कॅमेरा मध्ये तुम्हाला बॅक साईटला 50 एमपी चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सेल्फी काढण्यासाठी फ्रंट कॅमेरा 32 Mp आहे.

बॅटरी

ASUS Zenfone 12 Ultra या मोबाईल फोन मध्ये बॅटरी सुद्धा मजबूत देण्यात आलेली आहे याच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5500 mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आलेली आहे आणि ही बॅटरी 65 वॅट फास्ट चार्जिंग सोबत तुम्हाला मिळेल त्यामुळे हा मोबाईल लवकर चार्जिंग होईल आणि दिवसभर टिकेल.

किंमत आणि कलर

ASUS Zenfone 12 Ultra
ASUS Zenfone 12 Ultra

ASUS ने आपला ASUS Zenfone 12 Ultra हा स्मार्टफोन जागतिक मार्केटमध्ये फ्लॅगशिप किमतीच्या रेंजमध्ये लॉन्च केलेला आहे या मोबाईल मध्ये 12 जीबी रॅम आणि २५६ जीबी वेरिएंटची किंमत 80 हजार रुपये आहे त्याचप्रमाणे 16 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज असलेल्या वेळेची किंमत 85250 रुपये एवढी आहे हा मोबाईल फोन तुम्हाला Black, Sakura White आणि Sage Green या कलर मध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

हे देखील पहा

Leave a comment