Hero Pleasure Plus XTEC ही स्कूटर तुमचा दैनंदिन प्रवासाचा अनुभव अगदी आरामदाय आणि रोमांचक बनवणार आहे या स्कूटरचे डिझाईन अतिशय हलके आणि आकर्षक बनवले असल्याने तुम्हाला ह स्कूटर शहरातील गर्दीमध्ये सहज चालवता येईल यामध्ये 110.9cc BS6 इंजिन मिळतेच पण त्याचबरोबर i3S हे तंत्रज्ञान देखील मिळाल्याने हिचा परफॉर्मन्स अधिक वाढतो. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये तुम्हाला एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, डिजिटल-अॅनालॉग स्पीडोमीटर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखी आधुनिक वैशिष्ट्ये मिळणार आहे. चला तर पाहूया मग या स्कूटरची संपूर्ण माहिती सविस्तरपणे.
Hero Pleasure Plus XTEC चे वजन
Hero Pleasure Plus XTEC या स्कूटरची खास गोष्ट म्हणजे या स्कूटरचे हलके आणि ॲग्रोवनॉमिक डिझाईन आहे यामुळे गर्दीच्या रस्त्यावरून ही गाडी चालवताना काहीही अडचण येत नाही या गाडीचे वजन फक्त 104 किलोग्रॅम (LX आणि VX वेरिएंट) 106 किलोग्रॅम (ZX+ वेरिएंट) अशाप्रकारे आहे.
Hero Pleasure Plus XTEC चे मायलेज
Hero Pleasure Plus XTEC या स्कूटरमध्ये i3S हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे ही दहा टक्के अधिक मायलेज देते त्यामुळे तुमच्या इंधनाची बचत होते 100 सीसी स्कूटर सेगमेंट मध्ये ही स्कूटर सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या स्कूटर पैकी एक आहे त्यामुळे दैनंदिन वापरासाठी तुम्हालाही किफयतशीर ठरते.

Hero Pleasure Plus XTEC चे डिझाईन
या स्कूटरचा परफॉर्मन्स नाही तर डिझाईन देखील तितकीच आकर्षक आहे यामध्ये तुम्हाला ड्युअल टोन सीट, बोल्ड डिझाईन आणि क्रोम मिरर यासारखी खास वैशिष्ट्ये दिली आहेत या स्कूटरचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प रात्रीच्या प्रवासात तुम्हाला उत्कृष्ट प्रकाश देईल त्यामुळे तुमच्या रात्रीचा प्रवास आदेश सुरक्षित होण्यास मदत होते.
Hero Pleasure Plus XTEC ची किंमत
Hero Pleasure Plus XTEC या स्कूटरची एक्स शोरूम किंमत ७१,२१३ रुपयापासून सुरू होते ज्या ग्राहकांना चांगला परफॉर्मन्स स्टायलिश डिझाईन आणि परवडणारी किंमत पाहिजे आहे त्यांच्यासाठी ही स्कूटर एक चांगला पर्याय असणार आहे. या स्कूटर मध्ये भरपूर प्रमाणात चांगली वैशिष्ट्ये दिले असल्यामुळे जय ग्राहक स्कूटर घेण्याचे विचार करत असतील त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय असणार आहे.
हे देखील पहा
- OnePlus Valentine सेल: स्मार्टफोन्सवर ₹7,000 पर्यंत सूट, ऑफर फक्त 16 फेब्रुवारीपर्यंत
- ₹5,500 डिस्काउंटमध्ये OPPO A74 5G घ्या – दमदार बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह
- स्वस्तात गेमिंग स्मार्टफोन! 16GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरासह नवा Asus ROG Phone 9
- Realme 14 Pro Plus 5G वर ₹4000 ची मोठी सूट! जाणून घ्या नवीन किंमत आणि ऑफर

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…