Komaki Flora इलेक्ट्रिक स्कूटर आता आणखी स्वस्त! फक्त ₹64,000 मध्ये मिळवा

भारतीय बाजारामध्ये आत्ताच्या घडीला अनेक नवनवीन इलेक्ट्रॉनिक स्कूटर्स उपलब्ध झाले आहेत परंतु त्यामध्ये तुम्ही कमी बजेटमध्ये एक चांगली इलेक्ट्रॉनिक स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी Komaki Flora ही स्कूटर एक चांगला पर्याय ठरू शकते सध्या या स्कूटर ची किंमत 64 हजार रुपये आहे ही स्कूटर एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर शंभर किलोमीटर पर्यंत ची रेंज देते यामध्ये स्मार्ट डिजिटल डिस्प्ले मजबूत बॅटरी बॅकअप आधुनिक ब्रेकिंग सिस्टम आणि सुरक्षित रायडिंग इत्यादी फीचर्स आपल्याला मिळतात चला तर पाहूया मग या स्कूटरचे संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये.

Komaki Flora इलेक्ट्रिक स्कूटरचे आधुनिक फीचर्स

Komaki Flora या इलेक्ट्रॉनिक्स स्कूटरमध्ये तुम्हाला आधुनिक आणि स्मार्ट फीचर्स देण्यात आलेले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील तर या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटल ओडोमीटर आणि डिजिटल ट्रिप मीटर मिळतो जे तुम्हाला रायडिंगशी संबंधित सर्व माहिती दर्शवतात

तसेच यामध्ये एलईडी हेडलाईट आणि एलईडी इंडिकेटर देखील चांगले डिझाईनचे देण्यात आलेले आहेत या इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर मध्ये फ्रंट आणि रियल विल मध्ये डिस्क ब्रेक ट्यूबलेस टायर आणि मजबूत आलोय व्हील्स देण्यात आलेले आहेत यामुळे ही स्कूटर सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक मजबूत बनते तसेच यामध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Komaki Flora चा परफॉर्मन्स

Komaki Flora
Komaki Flora

Komaki Flora या स्कूटरमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी उच्च क्षमतेची बॅटरी आणि पावरफुल मोटर दिलेली आहे यामध्ये 3.5 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक वापरलेला आहे जो अधिक काळ टिकाऊ आणि प्रभावी चार्जिंग क्षमतेसह येतो या सोबतच यामध्ये 4 kw क्षमतेची इलेक्ट्रॉनिक मोटर दिली असून ती चांगल्या प्रकारे डार्क आणि स्मूथ रायडिंग करण्यासाठी या बाईकला प्रभावी बनवते ही ही इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर शंभर किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकते त्यामुळे तुम्हाला ही बाइक अतिशय परवडणार आहे.

Komaki Flora स्कूटर ची किंमत

जर तुम्ही एका कमी किमतीमध्ये एक दमदार फीचर्स वाली इलेक्ट्रॉनिक स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी Komaki Flora ही स्कूटर एक चांगला पर्याय ठरणार आहे इलेक्ट्रॉनिक स्कूटरची भारतीय बाजारामध्ये किंमत 64,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू आहे तरीही बाईक तुम्हाला आधुनिक वैशिष्ट्यसह पर्यावरणाचा देखील समतोल राखणार आहे.

हे देखील पहा

Leave a comment