Xiaomi 15 Ultra लवकरच होणार लॉन्च – 200MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह येणार दमदार स्मार्टफोन

Xiaomi 15 Ultra लवकरच आपला दमदार स्पेसिफिकेशन्स असणारा स्मार्टफोन बाजारामध्ये लॉज करणार आहे या मोबाईल फोन मध्ये 200Mp कॅमेरा 6000mAh बॅटरी आणि नवीन Snapdragon 8 Gen 4 असलेले प्रोसेसर असल्याची शक्यता आहे सर तुम्हाला फ्रेंडशिप परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट फोटो यासाठी एक चांगला मोबाईल फोन हवा होता तर हा मोबाईल खास त्यासाठी असणार आहे तर जाणून घेऊया याचे वैशिष्ट्ये

Xiaomi 15 Ultra चा डिस्प्ले

Xiaomi 15 Ultra
Xiaomi 15 Ultra

Xiaomi 15 Ultra हा मोबाईल फोन भारतीय बाजारामध्ये लॉन्च झालेला नाही याबाबत कंपनीतून या मोबाईल फोनच्या डिस्प्ले बाबत कोणतीही यादी पूर्ण माहिती समोर आलेले नाही मात्र त्या मोबाईल फोनची काही माहिती लिक झाले आहे त्याच्याच माहितीच्या आधारे या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच 2K AMOLED रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले आपल्याला मिळू शकतो त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो त्यामुळे हा फोन व्हिडिओ आणि गेम खेळणाऱ्या ग्राहकांसाठी परफेक्ट चॉईस ठरणार आहे

Xiaomi 15 Ultra चा परफॉर्मन्स

या Xiaomi 15 Ultra मोबाईल फोनच्या लिक रिपोर्टनुसार या फोनमध्ये फक्त डिस्प्ले जबरदस्त नाही तर परफॉर्मन्स देखील खतरनाक असणार आहे या फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Snapdragon 8 Elite प्रोसेसर मिळू शकते जे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे त्याचबरोबर तुम्हाला या मोबाईल फोन मध्ये LPDDR5x RAM आणि UFS 4.0 स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे या फोनचा स्पीड आणि मल्टी टास्किंग नेक्स्ट लेवल असणार आहे.

Xiaomi 15 Ultra चा कॅमेरा

लीक रिपोर्ट्सनुसार,Xiaomi 15 Ultra ह्या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 200Mp प्रायमरी सेन्सरसह क्वाड-कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो जोअल्ट्रा-वाइड, टेलीफोटो आणि पेरिस्कोप लेन्ससह देण्यात येणार आहे ह्या मोबाईल फोनचा कॅमेरा द्वारे तुम्ही लो लाईट मध्ये 8Kव्हिडिओ रेकॉर्डिंग चा आनंद मिळवू शकता त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये सेल्फी कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 एमबी चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो जो AI-इन्हांस्ड वैशिष्ट्या सोबत येण्याची शक्यता आहे.

Xiaomi 15 Ultra ची बॅटरी

Xiaomi 15 Ultra या मोबाईल फोन मध्ये चांगला परफॉर्मन्स आणि कॅमेराच नाही तर दमदार बॅटरी देखील मिळण्याची शक्यता क्लिक झालेला रिपोर्टनुसार समोर येत आहे या मोबाईल फोन मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल त्यामुळे तुम्ही हा मोबाईल फोन दिवसभर काही मिनिटात चार्जिंग करून वापरू शकता त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग यासारखे हडपसर फीचर्स देखील आपल्याला मिळू शकतात.

Xiaomi 15 Ultra price in India

इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेले माहितीनुसार या मोबाईल फोनची किंमत अंदाजे 1,42,314.17 आसपास असण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष

Xiaomi 15 Ultra हा स्मार्टफोन अजून मार्केटमध्ये उपलब्ध झालेला नाही परंतु याचे काही माहिती लिक झाली होती त्याच माहितीच्या आधारे हा लेख देण्यात आलेला आहे तरी अधिकृत माहितीसाठी तुम्ही Xiaomi च्या सकेतस्थळावर जाऊन माहिती मिळू शकतात.

हे देखील पहा

Leave a comment