Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Free silai Machine Yojana 2024 how to apply online :भारत सरकारने प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना देशातील गरीब कामगार महिलांना आत्मनिर्भर बनवून घरगुती खर्च व त्यांचे सशक्तिकरण घडवून आणण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 50000 महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये)

या योजनेअंतर्गत देशातील शिल्पकार व कामगार यांना आर्थिक मदत करून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांचा विकास घडवून आणणे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत कारागीर व शिल्पकार यांना अल्प दरामध्ये लोन सुद्धा मिळणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट व आयडी कार्ड देण्यात येणार आहे.व त्यानंतर 14 ते 15 दिवसांनी त्यांना 15000 किंवा मोफत शिलाई मशीन टूलकिट देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल.

तर त्या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा. याचे प्रशिक्षण कशाप्रकारे असणार आहे. व कशा प्रकारे आपल्याला मोफत शिलाई मशीन मिळणार आ.. याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत..तेव्हा तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा….

मोफत शिलाई मशीन

पीएम फ्री शिलाई मशीन योजना 2024 तपशील

योजनाफ्री शिलाई मशीन योजना
सुरुवातनरेंद्र मोदी
विभागमहिला कल्याण व उत्थान विभाग
लाभार्थीदेशातील गरीब कामगार महिला
उद्देश्यगरीब महिलांना आत्मनिर्भर भरवण्यासाठी मोफत शिलाई मशीन देणे.
योजना प्रकारकेंद्र सरकार
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटindia.gov.in

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024 ! या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 18 व्या हप्त्याचे 4000 रूपये

Free silai Machine Yojana योजना काय आहे?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत फ्री शिलाई मशीन योजना कार्यान्वित आहे. या योजनेमध्ये राज्यातील गरीब कामगार महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा आहे.

यामध्ये महिलांना जवळच्या प्रशिक्षण केंद्रावर ५ दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व त्यांना प्रशिक्षण दरम्यान 500 रुपये दररोज वेतन देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे एक परीक्षा घेण्यात येणार आहे.

व नंतर त्यांना सर्टिफिकेट व एक आयडी देण्यात येणार आहे. व त्यानंतर 14 ते 15 दिवसांनी त्यांना १५००० रुपयांचे टुलकीट किंवा फ्री शिलाई मशीन मिळणार आहे. या योजनेद्वारे महिला आपले कौशल्य व आर्थिक परिस्थिती यांचा विकास करू शकणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्जप्रक्रिया महिलांना मिळणार १५००रुपये बँक खात्यात कसे ते पहा |ladki bahin yojana online apply

मोफत शिलाई मशीन योजना साठीच्या पात्रता

  • महिलांचे वय 20 ते 40 दरम्यान असावे.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार आहे.
  • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी.
  • कुटुंबातील कोणतीही व्यक्तीशास्त्रीय नोकरीत नसावी.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसावे.
  • संबंधित अर्ज करताना पाच वर्षांमध्ये स्वयंरोजगार विकासासाठी या प्रकारच्या क्रेडिट आधारित योजना जसे की पी एम जी पी, पीएम स्वनिधी, मुद्रा किंवा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे (स्वघोषणा आणि बँका द्वारे)

युनिफाईड पेन्शन योजना 2024 कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये होणार 18.5 टक्के वाढ unified pension scheme 2024

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • वयाचा दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • ई-मेल आयडी
मोफत शिलाई मशीन yojana

Free silai Machine Yojana 2024 how to apply online

  1. सुरुवातीला आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  2. तिथे आल्यानंतर आपल्यासमोर होम पेज ओपन होईल त्यावर वन साईड फ्री शिलाई मशीन योजना ही लिंक आपल्याला मिळेल.
  3. त्यावर ती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल.
  4. त्या फॉर्म वरती महत्वपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून ती अपलोड करा.
  5. त्यानंतरcapthya codeटाकून सबमिट बटन वरती क्लिक करा.
  6. अशाप्रकारे आपण पीएम फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकता.

CM Kisan Kalyan Yojana मुख्यमंत्री किसान कल्याण योजना शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये दरवर्षी आपल्याला पहिला हप्ता मिळाला का अशा प्रकारे यादीमध्ये आपले नाव चेक करा.

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना कोण कोणत्या राज्यांमध्ये राज्यामध्ये सुरू केली आहे?

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेद्वारे प्रत्येक राज्यामध्ये 50000 महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे महिलांचे सशक्तिकरण करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.

या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु सध्या ही योजना 10 राज्यांमध्ये चालू आहे. ती राज्य खालील प्रमाणे

  1. हरियाणा
  2. गुजरात
  3. महाराष्ट्र
  4. उत्तर प्रदेश
  5. कर्नाटक
  6. राजस्थान
  7. मध्य प्रदेश
  8. छत्तीसगढ़
  9. बिहार
  10. तमिलनाडु

फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक

फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 मे 2024 आहे.

ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

फ्री शिलाई मशीन फॉर्म

निष्कर्ष

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना संबंधी आपण त्या योजनेच्या पात्रता कागदपत्रे अर्ज कशा प्रकारे करायचा अर्ज करण्याची शेवटची दिनांक, या योजनेचा फायदा कोण घेऊ शकते.

या योजनेद्वारे काय फायदा मिळणार आहे महिलांना फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत शिलाई मशीन कशाप्रकारे ते मिळू शकतात प्रशिक्षण कशा प्रकारचे असणार आहेत प्रशिक्षण दरम्यान त्यांना दररोज किती वेतन मिळणार आहे. व ही योजना कोण कोणत्या राज्य मध्ये सध्या सुरू आहे. या सर्वांची माहिती आपण या लेखांमध्ये पूर्ण केलेली आहे.

पीएम फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे?

पीएम विश्वकर्मा योजना पोर्टल वर जाऊन तिथे आपण लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

पीएम फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे?

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 मे 2024 ही देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now