free shilai machin yojana नमस्कार मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजना भारतामध्ये सर्वप्रथम श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती या योजनेअंतर्गत देशातील गरीब महिलांना रोजगार मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती त्यामुळे गरीब महिलांना घरी बसून रोजगार मिळू शकणार आहे याद्वारे महिला घरी बसून कुटुंबासाठी आर्थिक मदत करू शकतील.free shilai machin yojana
Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
देशातील सर्व गरीब महिला पीएम किसान शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळू शकतात आज आम्ही तुम्हाला या लेखात मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे करायची आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहेत याची माहिती देणार आहोत त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे free shilai machin yojana
मोफत शिलाई मशीन योजना 2024
देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब असणाऱ्या महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यासाठी पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही महिलांना मिळणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील 50 हजाराहून अधिक गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन योजना द्वारे शिलाई मशीन देण्यात येणार आहे त्यापैकी 20 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात free shilai machin yojana
मोफत शिलाई मशीन योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
- देशातील दुर्बल महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे
- या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील पन्नास हजाराहून अधिक गरजू महिलांना याचे वाटप केले जाणार आहे
- या योजनेअंतर्गत शहरे आणि ग्रामीण भागातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे
- शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात
- या योजनेअंतर्गत महिलांना घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे
Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणाऱ्या पात्रता
- घेण्यासाठी लाभार्थी महिला भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे
- संबंधित महिलेचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे
- संबंधित महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख 60 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे
- असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे
- देशातील विधवा अपंग या महिला देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे
शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाण पत्र
- प्रमाण पत्र
- जाति का प्रमाण पत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- फोन नंबर
- अपंगत्व प्रमाण पत्र
शिलाई मशीन योजना संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मोफत शिलाई मशीन योजना ही सध्या महाराष्ट्र गुजरात हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान कर्नाटक बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश इत्यादी काही राज्यांमध्ये लागू आहे
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज
- IRA मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- येथे आल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे
- त्या फॉर्मवरची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्यासोबत दिलेले कागदपत्रे जोडून तो फॉर्म संबंधित कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. करायचा
- संबंधित कार्यालयातील अधिकारी त्याची पडताळणी करतील आणि तुमचा अर्ज मंजूर केल्या जाईल
- अशा प्रकारे तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळवू शकता