कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर !! Karjmafi Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Karjmafi Yojana 2024 : श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची विधानसभा निवडणुकी पूर्वीची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली जाणार आहे. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतले जाणार आहेत.

हे देखील पहा राज्यातील महिलांना मिळणार दिवाळी बोनस..! महिलांच्या खात्यावरती जमा होणार १०००० रुपये

यामध्ये प्रामुख्याने नियमितपणे आपल्या पिक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान वाटप करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणे !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णय घेण्याचा आणि त्यांचे तात्काळ GR निर्गमित विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णय घेण्याचा आणि त्यांचे तात्काळ GR निर्गमित करण्याचा धडाका लावला आहे.

हे देखील पहा शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यात झाला 25% पीक विमा मंजूर पहा माहिती

गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक दिवसाला 100 च्या वरती शासन निर्णय GR निर्गमित केले जात आहेत.

Karjmafi Yojana 2024

निष्कर्ष

आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांच्या नजरा या निर्णयाकडे लागल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment