KTM चे बारा वाजायला येणार आहे 260cc इंजन सोबत Yamaha RX100 Bike, पहा किंमत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Yamaha RX 100 : या कंपनीच्या बाईक मजबूत इंजिन आणि जबरदस्त मायलेज साठी प्रसिद्ध आहेत. आणि नुकतेच Yamaha कंपनीने आपले Yamaha RX 100 Bike Ktm आणि Bullet यांसारख्या मोटर सायकलला मागे टाकण्यासाठी लॉन्च केली आहे. Yamaha rx 100 बाईक म्हणते तुम्हाला कमी किमतीमध्ये नवनवीन वैशिष्ट्ये देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर कमी किमतीमध्ये चांगले ऑप्शन असणारी मोटर सायकल घ्यायची डोक्यात असेल तर तुम्ही yamaha ची ही मोटरसायकल घेण्यासंदर्भात विचार करू शकता आपण आज याच मोटरसायकल संदर्भात माहिती बघणार आहोत.

Yamaha Rx 100

Yamaha RX 100 चे जबरदस्त इंजिनची ताकद

मित्रांनो,Yamaha या कंपनीच्या Rx 100 या मोटरसायकलीच्या इंजिनच्या पावर संदर्भात चर्चा केली तर आपल्याला समजेल की या मोटरसायकली मध्ये आपल्याला जबरदस्त इंजन आणि मायलेज सुद्धा चांगले मिळणार आहे.

ही मोटरसायकल तुम्हाला 260 cc इंजिन सोबत मार्केटमध्ये येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या मोटरसायकल मध्ये ड्युअल चॅनल सपोर्ट आणि पुढे आणि मागे दोन्ही चाकामध्ये डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे. ही मोटरसायकल 24 bhp मध्ये 10000 चा आरपीएम सोबत 19.53 nm वर 8200 चा आरपीएम तयार करते.

Yamaha RX 100 मोटरसायकलचे अवरेज आणि फीचर्स

तर मित्रांनो Yamaha च्या या मोटरसायकलच्या आवरे संदर्भात माहिती काढता आपल्याला असे समोर येते की ही गाडी एक लिटर मध्ये 53 ते 55 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. त्याचबरोबर या गाडीची पेट्रोलची टाकी ही 12.3 लिटरची तुम्हाला मिळणार आहे. या मोटरसायकलचा जास्तीत जास्त वेग हा 120 किलोमीटर प्रतितास असणार आहे. ही मोटरसायकल तुम्हाला स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिपो मीटर सोबत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारख्या फीचर सोबत येणार आहे.

या मोटरसायकल मध्ये तुम्हाला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पोर्ट ही सुविधा देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठेही प्रवास करतांना आपल्या मोबाईल चार्ज करू शकता.

Yamaha Rx 100

Yamaha RX 100 मोटर सायकलची किंमत

मित्रांनो या मोटरसायकली मध्ये मिळणाऱ्या सुविधा नुसार या गाडीची किंमत किती असणार आहे या संदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नसून, लवकरच भारतीय मार्केटमध्ये या मोटरसायकलची किंमत समोर येईल जर या या मोटरसायकल मध्ये मिळणाऱ्या सुविधांचा विचार केला तर या गाडीची किंमत 140000 ते 150000 च्या दरम्यान असू शकते.

Yamaha RX 100 Bike launch Date in India

ही यमहाची नवीन मोटरसायकल भारतामध्ये जानेवारी 2025 या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लॉन्च केली जाणार आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या या rx 100 मोटरसायकल सारख्या दिसणाऱ्या मोटरसायकल लाँच केली जाणार आहे त्यांनाच टक्कर देण्यासाठी या महा कंपनी जानेवारी महिन्यामध्ये आपले हे मॉडेल लॉन्च करणार आहेत यामध्ये तुम्हाला इतर कंपन्यांपेक्षा नवीन सुविधा मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment