माझी लाडकी बहीण योजनेसाठी या तारखेपर्यंत करा अर्ज मिळतील दीड हजार रुपये प्रति महिना, Majhi ladaki bahin online apply last date 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Majhi ladaki bahin online apply last date 2024:माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना इतरांची गरज तिला भासणार नाही यासाठी तिला प्रत्येक महिना दीड हजार रुपये देण्याची घोषणा माझी लाडकी बहीण योजनेद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे करण्यात आली होती.

Ladka Shetkari Yojana:लाडक्या बहिणी’नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

या योजनेसाठी 15 जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली होती राज्यभरातून अनेक महिलांनी या योजनेसाठी गर्दी करून मोठ्या प्रमाणावर अर्ज केले होते ऑगस्ट महिन्यापर्यंत जवळजवळ दोन कोटी होऊन अधिक अर्ज माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाले होते

या योजनेची अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती परंतु राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा काही कारणास्तव त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024!या तारखेला जमा होणार खात्यावर पैसे! Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024

त्यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा अशी त्यांनी राज्यातील सर्व महिलांना विनंती केली आहे तर या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहावा.

माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्जप्रक्रिया महिलांना मिळणार १५००रुपये बँक खात्यात कसे ते पहा |ladki bahin yojana online apply

mukhymantri ladki bahin Yojana 2024

योजनेचे नावमाझी लाडकी बहीण योजना
योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संबंधित राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्रातील महिला
लाभ 1500 हजार रुपये प्रति महिना
उद्देश राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविणे
अर्ज प्रक्रियेची सुरुवात15 जुलै 2024
अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची दिनांक30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईटमाझी लाडकी बहीण योजना

माझी लाडकी बहीण योजना 2024

महाराष्ट्रातील महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्यासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना यासाठी राज्यात भरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिला ह्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभा राहू शकण्यास त्यांना आर्थिक मदत होणार आहे.

lek ladki yojana official website 2024 पासून मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये पहा योजना

तरीदेखील काही महिलांना आजपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारने आता नवीन निर्णय घेतलेला आहे यामुळे राज्यातील महिला सप्टेंबर महिन्यात देखील या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत

माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील नवीन शासननिर्णय जाहीर

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील जवळजवळ दोन कोटी महिलांनी घेतलेला आहे त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु अजूनही काही महिलांच्या खात्यावरती या योजनेचे पैसे आलेले नाहीत किंवा त्यांचा फॉर्म मंजूर झालेला नाही त्याचप्रमाणे काहींनी अजून अर्ज देखील केलेला नाही

माझा लाडका शेतकरी योजना शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये ladka shetkari yojana maharashtra online apply

यांच्यासाठी आता शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की सप्टेंबर महिन्यात देखील माझी लाडकी बहिणीसाठी अर्ज सुरू राहणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा

माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन जीआर पहा

Majhi ladaki bahin online apply last date 2024

Majhi ladaki bahin online apply last date 2024

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यवाही नोंदी संदर्भात घेतले निर्णय जनतेला वेळोवेळी GR च्या माध्यमातून कळविण्यात येतील असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे

माझी लाडकी बहीण योजना साठी पात्रता

  • लाभार्थी महिला ही मूळ महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  • महिलाचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
  • महिला व तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.
  • तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • महिला व तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी.
  • महिला किंवा कुटुंबातील व्यक्ती विधानसभा विधान परिषद व इतर कोणत्याही शासकीय पदावर सदस्य नसावी.
  • महिलाचे स्वतःचे बँक खाते असून त्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहेत.

ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही त्यांना मिळणार आता 4500 रुपये! Majhi ladki bahin Earings 2024

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • हमीपत्र
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

निष्कर्ष

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना मिळालेला आहे त्यांना या योजनेची जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत तसेच काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत

परंतु अजूनही काही महिलांसठी अर्ज केलेला नाही किंवा त्यांचा अर्ज मंजूर झालेला नाही त्यामुळे या योजनेच्या कालावधी वाढवण्यात आलेला आहे असा शासन निर्णय सरकारने जारी केलेला आहे.

सुकन्या समृद्धी योजना!आता मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सरकार देणार खर्च बघा योजना काय आहे?

FAQ

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळालेला आहे?

राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे

राज्यातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळालेले आहेत

राज्यातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते जुलै ऑगस्ट सप्टेंबर याप्रमाणे मिळालेले आहेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment