कुक्कुट पालनासाठी मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज अशा प्रकारे करा अर्ज…Kukut Palan Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kukut Palan Yojana 2024: भारतामध्ये तरुणांची बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध प्रकारचे योजना सुरू करत असते याच प्रकारे आता महाराष्ट्र सरकारने बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी कुक्कुट पालन कर्ज योजना सुरू केली आहे

Ladka Shetkari Yojana:लाडक्या बहिणी’नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

याद्वारे राज्यातील तरुणांना व्यवसाय प्राप्त होऊन बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे ज्या तरुणांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना सुद्धा मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे त्यांचा आधीपासून व्यवसाय आहे त्यांना त्यांचे व्यवसायामध्ये वाट घडून आणण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे

Kukut Palan Yojana 2024

या योजनेअंतर्गत राज्य सरकार कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर अनुदान देखील देण्यात येणार आहे.

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा व्यवसाय मध्ये वाढ घडवून आणायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठीची पात्रता कागदपत्रे कर्ज प्रक्रिया या सर्वांची माहिती खाली दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक पहावी.

lek ladki yojana official website 2024 पासून मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये पहा योजना

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावकुक्कुटपालन योजना
विभागाने सुरुवात केलीकृषी विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार
लाभार्थीराज्यातील नागरिक
सरकारचा उद्देशस्वयं रोजगार निर्मिती करणे
योजनेचा लाभ50 हजार ते 10 लाख पर्यंत कर्ज व कमी व्याज दरात
राज्यमहाराष्ट्र राज्य
वर्ष2024
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय ! आता कर्मचाऱ्यांना…unified pension scheme 2024

कुक्कुटपालन योजनेचा मुख्य उद्देश

राज्यात तरुणाईचे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करून या बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.

याद्वारे राज्यातील गरीब शेतकरी तरुण तसेच महिला यांना व्यवसाय प्राप्त होऊन ते स्वतःची प्रगती घडवून राज्याचा विकास करू शकतात याच उद्देशाने राज्यातील प्रत्येक घटकाला काम मिळावे व ते स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी महाराष्ट्र सरकारने कुक्कुटपालन योजना सुरू केलेली आहे

Ladki Bahin Yojana 2024 :’हा’ फॉर्म भरा !झटपट बँकेत योजनेचे पैसै होतील जमा

Kukut Palan Yojana 2024 फायदे

या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब शेतकरी सुशिक्षित बेरोजगार त्याचप्रमाणे महिला यांना कुक्कुटपालनासाठी लागणारे शेड आणि त्यासाठी लागणारे आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्यातील गरीब लोक व बेरोजगार तरुण हे आर्थिक निधी उपलब्ध नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही अशा लोकांसाठी महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना ही एक सुवर्णसंधी आहे ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात

यासाठी राज्य सरकारकडून कुक्कुटपालनासाठी त्यांना अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे ज्याद्वारे ते स्वतःची प्रगती साध्य करू शकतात.

pmfby village list PM Fasal Bima Yojana List 2024

या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देऊन त्यावरील रोग नियंत्रणाचे प्रशिक्षण लाभार्थ्याला देण्यात येणार आहे आणि त्याद्वारे त्यांना नवीन टेक्नॉलॉजी व उपकरणे उपलब्ध करून ते कसे वापरायचे आहे याची देखील शिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही योजनेचा लाभ घेऊन एक यशस्वी उद्योजक बनवू शकता.

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचे अनुदान

महाराष्ट्र शासन कुक्कुटपालन योजने अंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते व अनुसूचित जाती व जमाती साठी 75 टक्के दिले जाते.

महिलांसाठी खुशखबर! महिलांना मिळणार 50,000 रुपये ! तुम्हाला लाभ मिळू शकतो का?ते पहा

या योजनेच्या माध्यमातून सरकार बँकेमार्फत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देऊ शकते.

कर्ज फेडण्याचा कालावधी

5 वर्षे ते 10 वर्षे

पात्रता

  • महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी, बेरोजगार शिक्षित तरुण पाहिजे.
  • अर्जदार व्यक्ती आधीपासून शेळीपालन मत्स्यपालन यासारखे व्यवसाय करत असेल असा व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरु शकतो.
  • संघटित व असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणारा मजूर वर्ग सुद्धा या योजनेसाठी अर्ज करु शकतो.
  • अर्जदाराला कोंबडी पालनाचा अनुभव असावा.
  • जी व्यक्ती अर्ज करु इच्छित आहे त्याचे वय 18 वर्षे ते 60 वर्ष यादरम्यान असावे.
  • कुक्कुटपालनाचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतःची कमीत कमी एक एकर जमीन असावी, वि भाडेतत्त्वावर घेतलेली असावी.
  • अर्जदार हा बँकेत डिफॉल्टर नसावा.

PM Kisan Mandhan Yojana शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन दर महिना! लवकर करा अशाप्रकारे अर्ज

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 7/12 व 8 अ उतारा / ग्रामपंचायत नमूना 4
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • बँक पासबुकची छायांकित प्रत.
  • मोबाईल नंबर.
  • जात प्रमाणपत्र.
  • रेशन कार्ड (एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो.)
  • प्रशिक्षनार्थी असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र.

Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये)

कुक्कुटपालन योजनेतील रक्कम कशाप्रकारे मिळेल?

प्रकल्प टप्पा (उत्पादन)प्रकल्प खर्च (रु.)अनुदान (प्रतिशत)
पक्षी शेड, स्टोअर रूम, इलेक्ट्रिफिकेशन इ.रु. 200,000सामान्य 50%, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 75%
उपकरणे, फूड-जलाने, ब्रूडररु. 25,000सामान्य 50%, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 75%
एकूणरु. 225,000सामान्य 50%, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 75%
कमी फडर प्रक्रिया सामग्री, बियाणे, रोपणरु. 2,100सामान्य 50%, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 75%
प्रशिक्षण / लाभार्थीरु. 2,000सामान्य 50%, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 75%
एकूण गट खर्चरु. 300,000सामान्य 50%, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 75%

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024 ! या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 18 व्या हप्त्याचे 4000 रूपये

कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज कोठे करायचा?

  • सहकारी बँक
  • क्षेत्रीय ग्रामीण बॅंक
  • वाणिज्य बॅंक
  • राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक
  • सर्व व्यवसायिक बॅंक

या बँकांमध्ये जाऊन तुम्ही कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करू शकता.

शासनाचे 33,356 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानासाठी e KYC करण्याचे आवाहन बघा तुम्हाला मिळणार का 50 हजार रुपये अनुदान! Protsahan Anudan Yojana

कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे अर्ज करावा लागणार आहे

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेचे शाखेत जायचे आहे
  • बँकेतन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज प्राप्त करायचा आहे
  • त्या अर्जावर आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे
  • त्याचप्रमाणे तुम्हाला कर्जाची रक्कम किती पाहिजे हे त्या अर्जावर नमूद करा
  • तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही किती कोंबड्या विकत घेणार आहात आणि त्यांच्या पालनासाठी आणि खाद्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे याची सविस्तर माहिती त्यामध्ये द्या
  • आता तो फॉर्म तुमच्या त्या बँकेत जमा करून द्या
  • त्यानंतर तुमची कागदपत्रे तपासणी जाईल व तुम्ही दिलेली माहिती खोटी किंवा संशयित वाटल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो याची काळजी घ्या.

अशाप्रकारे तुम्ही कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा नक्कीच लाभ घेऊन एक यशस्वी उद्योजक बनण्याची तुम्हाला संधी महाराष्ट्र सरकारने प्राप्त करून दिलेली आहे.

बांधकाम कामगारांवर पैशाचा पाऊस कामगारांना मिळणार 6 लाख रुपये Bandhkam kamgar Yojana 2024 benifits

शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष

तरुणांमध्ये तसेच गरीब लोकांमध्ये गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना कामधंदा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे या योजनेअंतर्गत त्यांना 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून आर्थिक मदत केली जाणार आहे यावर त्यांना अनुदान देखील देण्यात येणार आहे यासाठीची संपूर्ण माहिती आम्ही वरती लेखांमध्ये दिली आहे

FAQ

कुक्कुटपालन योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

राज्यातील गरीब शेतकरी महिला बेरोजगार तरुण यांना योजनेचा लाभ मिळणार आहे

कुक्कुट पालन योजना अंतर्गत किती रक्कम मिळू शकते?

कुक्कुटपालन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत रक्कम मिळू शकते

कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज कोठे करावा लागणार आहे?

तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे

कुक्कुटपालन योजनेअंतर्गत किती अनुदान मिळू शकते?

कुक्कुटपालन योजनेसाठी विविध प्रवर्गासाठी वेगवेगळ्या अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 75 टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment